UPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.
देशभरात आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पार पडत आहेत. मात्र अनेक महिने मेहनत घेऊन या परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचं छत्रपती संभाजीनगरमधील काही विद्यार्थ्यांचं स्वप्न चक्क गुगल मॅपमुळे भंग पावलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही आज काही केंद्रावर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच युपीएससीची परीक्षा पार पडत असून याच केंद्रांवर पोहचण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल मॅपमुळे मोठा फटका बसला आहे.
अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत न पोहचू शकल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. गुगल मॅपच्या या गोंधळामुळे परीक्षेसाठी एवढ्या दूरपर्यंत येऊनही परीक्षा केंद्रात प्रवेश न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनींना अश्रू अनावर झाले.इथे येण्याआगोदर गुगलवर सर्च केलं तिथे वाळूज येथे दाखवत आहे. 9 वाजता रिपोर्टींग टाइम होता. साडेनऊला पेपर सुरु होणार होता. सकाळी 9 वाजून 2 मिनिटं तसेच 5 मिनिटांच्या कालावधीत काही विद्यार्थी आले.
UPSC Exam 2024 Students Failed Reach In Time On Exam Center Google Map Mislead Chhatrapati Sambhaji Nagar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
तुमच्या बँकेतील FD खरी आहे का? नाशिकमध्ये बोगस एफडीचा शेतकऱ्यांना गंडाआपल्या बँकेमध्ये एफडी खऱ्या आहेत की नाही तपासून पहा. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत अनेक एफडी बोगस निघाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला.
और पढो »
...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणंBabar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.
और पढो »
EXPLAINER: भाडोत्री गुंडांचे लोकशाही आंदोलन, राष्ट्राध्यक्षांचा घात; रईसींचा मृत्यू Operation Ajax ची पुनरावृत्ती नाही ना?What is Secret CIA Operation AJAX: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. मात्र या निधनामुळे अमेरिका आणि ब्रिटनने एकत्र येऊन इराणच्या राष्ट्राध्यक्षांचाच घात करत लोकशाही सरकार उलथवून टाकल्याची घटना पुन्हा चर्चेत आली आहे.
और पढो »
पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
और पढो »
निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »
UPSC Admit Card 2024: ಯುಪಿಎಸ್ಸಿ ಅಡ್ಮಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡಲು ಇಲ್ಲಿದೆ ನೇರ ಲಿಂಕ್UPSC prelims admit card release date: ಈ ವರ್ಷ UPSC ಪ್ರಿಲಿಮ್ಸ್ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು 80 ಕೇಂದ್ರಗಳಲ್ಲಿ ನಡೆಸಲಾಗುವುದು.
और पढो »