आपल्या बँकेमध्ये एफडी खऱ्या आहेत की नाही तपासून पहा. नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेत अनेक एफडी बोगस निघाल्याने ग्राहकांनी गोंधळ घातला.
बोगस बियाणांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांना बोगस एफडी चा अनुभव आला आहे. नाशिकमध्ये एका राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये शेतक-यांचा गोंधळ पहायला मिळाला. एफडी बोगस निघाल्याचा आरोप करत शेतक-यांना गोंधळ घातला. बँकेतील कर्मचारी आणि एजंट यांनी संगनमताने शेतक-यांना लाखोंचा गंडा घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. बँकेच्या प्रशासनाने मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.नाशिक जिल्ह्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेतून अनेक जणांच्या एफडी बोगस निघाल्यास समोर आले आहे.
प्रत्येक जण आपल्या एफडी खऱ्या आहे की नाही याचा तपास करत आहे. बँक प्रशासनाला याबाबत विचारले असता प्रशासनाने पोलिसांमध्ये तक्रार केल्याचं स्पष्ट केलं आहे. पोलीस लवकरच याबाबतीत तपास करून एफ आय आर नोंदवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, कॅमेरासमोर अधिकृतपणे काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला.Pune Porsche Accident: 600 कोटींची संपत्ती, लक्झरी कारचा ताफा, विशाल अग्रवाल नक्की आहे तरी कोण?मेळघाटात हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी पायपीट, गावात...
Farmers In Nashik Nashik Crime News Nashik News बोगस एफडी नाशिक न्यूज नाशिक क्राईम न्यूज
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
और पढो »
मुंबई संघात दुफळी? वर्ल्डकप विजेत्या खेळाडूचा मोठा दावा, म्हणाला 'मैदानात जे दिसतंय त्याच्यापेक्षाही...'IPL 2024: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ दोन गटांमध्ये विभागला गेले आहे, ज्यामुळे खेळाडूंना एकत्रितपणे खेळण्यात अडथळा येत आहे अशी शंका ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने व्यक्त केली आहे.
और पढो »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
और पढो »
'सर्वात वाईट कर्णधार' म्हणणाऱ्या गौतम गंभीरला पीटरसनने दिलं उत्तर, म्हणाला 'तो काही...'IPL 2024: गौतम गंभीरने (Gautam Gambhir) माजी क्रिकेटपटू केविन पीटरसनला (Kevin Pietersen) सर्वात वाईट कर्णधार म्हटलं आहे. यानंतर केविन पीटरसनने त्यावर उत्तर दिलं आहे.
और पढो »
साताऱ्यातील शिंदे ग्वाल्हेरचे 'सिंधीया' कसे बनले? पानिपतच्या युद्धानंतर काय घडलं?Madhavi Raje Scindia Death: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मातृशोक झाल्याचं समोर येत आहे. राजमाता माधवी राजे यांचे निधन झाले आहे.
और पढो »
लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचा खळबळ दावाउद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंसोबत समझोता झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या दाव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
और पढो »