यंदा मेगा ऑक्शनमध्ये अनेक तरुण नव्या खेळाडूंचं नशीब फळफळल फ्रेंचायझींनी त्यांच्यावर करोडो रुपये खर्च केले तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गजांवर रुपयाही न लावल्याने त्यांना अनसोल्ड रहावे लागेल.
IPL 2025 Mega Auction : आयपीएल 2025 साठी सौदी अरेबीयाच्या जेद्दाह येथे मेगा ऑक्शन पार पडलं. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडूंवर बोली लावण्यात आली, त्यापैकी केवळ 182 खेळाडूंवर फ्रेंचायझींनी पैसे खर्च करून आपल्या संघात घेतलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन देखील यंदा ऑक्शनचा भाग होता. तो ही अनसोल्ड होण्यापासून थोडक्यात वाचला.अर्जुन तेंडुलकर हा आयपीएल 2022 पासून मुंबई इंडियन्सचा भाग होता.
अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीमध्ये गोवा संघाकडून खेळतो. काही दिवसांपूर्वीच गोवा क्रिकेट असोसिएशनच्या टीमकडून थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंटमध्ये खेळत असताना त्याने गोलंदाजी करताना त्याने तब्बल ९ विकेट्स घेतल्या. अर्जुनच्या फर्स्ट क्लास क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 13 सामन्यांमध्ये आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत. यासह अर्जुनने रणजी ट्रॉफी सामन्यात एक शतक ठोकलं असून त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 481 धावा निघाल्या आहेत.
Cricket News IPL 2025 IPL 2025 Auction Mumbai Indians
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरवणकरांच्या कोटवरील उलटं धनुष्यबाण पाहून अमित ठाकरेंनी काय केलं पाहाMaharashtra Assembly Election Amit Thackeray Sada Sarvankar Meet: दादर-माहीम मतदारसंघामध्ये तिरंगी लढत असून या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »
Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »
'काय उघडायचं ते उघडा, नंतर तुम्हाला उघडतो'; निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याने उद्धव ठाकरे संतापले, पाहा VIDEOUddhav Thackeray Bags Checked: उद्धव ठाकरे आज यवतमाळमधील वणी येथे प्रचारसभेसाठी पोहोचले होते. दरम्यान हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्या. यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळालं. त्यांनी व्हिडीओ शूट करत तो शेअर केला आहे.
और पढो »
Horoscope: आज गोपाष्टमीच्या दिवशी 'या' 4 राशींचे दिवस फिरणार, जाणून घ्या सर्व 12 राशीभविष्यToday Rashibhavshya 09 November 2024: शनिवार, ९ नोव्हेंबरला मेष ते मीन राशीच्या सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, वाचा राशीभविष्य.
और पढो »
महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...
और पढो »