कॅप्टन फडणवीस निवडणार मंत्र्यांची टीम; कोणाची वर्णी कोणाची गच्छंती?

CM Devendra Fadnavis समाचार

कॅप्टन फडणवीस निवडणार मंत्र्यांची टीम; कोणाची वर्णी कोणाची गच्छंती?
Devendra Fadnavis On MinisterDevendra Fadnavis Maharashtra MinisterMaharashtra Ministers List
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Team Devendra Fadnavis: विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला 12 दिवस लागले. मात्र यानंतर चर्चा सुरु झालीय ती, मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या खात्याची लॉटरी कुणाला लागणार याची. पण या लॉटरीची तिकीटं आहेत स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात.

Team Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झालीय.विधानसभेचे निकाल लागल्यावर मुख्यमंत्री ठरायला आणि शपथविधीला 12 दिवस लागले. मात्र यानंतर चर्चा सुरु झालीय ती, मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि कोणत्या खात्याची लॉटरी कुणाला लागणार याची. पण या लॉटरीची तिकीटं आहेत स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांच्या हातात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार याची उत्सुकता निर्माण झालीय. टीम फडणवीस जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिल्याचं सांगण्यात येतंय. पुढच्या 96 तासांत टीम फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांचा समावेश कऱणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झालीय. गेल्या पाच वर्षांत ज्या आमदारांची सार्वजनिक जिवनात कामगिरी सरस राहिलीये अशा आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांत पालकमंत्रिपदाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केलं जातं. त्यामुळं पालकमंत्रिपदाचा फैसलाही लवकरात लवकर होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय.फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर प्रशासनासाठी शंभर दिवसांचा रोडमॅप तयार केलाय. मंत्रिमंडळातही फडणवीसांच्या विश्वासातली आणि पसंतीची टीम असणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis On Minister Devendra Fadnavis Maharashtra Minister Maharashtra Ministers List

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरMumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरVidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...
और पढो »

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरMumbai Vidhan Sabha Election Results LIVE: मुंबईत आवाज कुणाचा? पाहा सर्वात वेगवान निकाल एका क्लिकवरVidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...
और पढो »

1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1995 सारखं होणार का?
और पढो »

'कोणाची तक्रार आली तर...' 'लाडकी बहीण' स्क्रूटीनीसंदर्भात काय म्हणाल्या अदिती तटकरे?'कोणाची तक्रार आली तर...' 'लाडकी बहीण' स्क्रूटीनीसंदर्भात काय म्हणाल्या अदिती तटकरे?MLA Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana: विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी महायुती सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली. याअंतर्गत महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ लागले. पुन्हा सरकार आल्यास ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.
और पढो »

महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?महायुतीच्या शपथविधीची जय्यत तयारी, कुणाकुणाची वर्णी लागणार?Mahayuti Oath Ceremony: भाजपनं अद्याप विधीमंडळ नेत्याची नियुक्ती केलेली नाही.
और पढो »

'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोलला'टीम इंडियाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गौतम गंभीर, तो फार...'; Ex कॅप्टन स्पष्टच बोललाBorder Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु होणारी आगामी कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतानाच आता हे विधान समोर आल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:22:40