1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?

Maharashtra Assembly Election समाचार

1995 ची पुनरावृत्ती? मोदी, शाह, शिंदे, फडणवीस, ठाकरे, पवार नाही तर 'हे' 10 जण ठरवणार सत्ता कोणाची?
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1995 सारखं होणार का?

Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat: सध्याच्या एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांपैकी कोणालाच थेट बहुमत मिळेल असं चित्र अगदी ठामपणे सांगण्यासारखं दिसत नाहीये. त्यामुळेच आता सारं काही 1996 सारखं होणार का? Maharashtra Assembly Election 2024 History Will Repeat:

महाराष्ट्रात 'अब की बार किसकी सरकार?' या प्रश्नाचं उत्तर पुढील 24 तासांच्या आत मिळणार आहे. अनेक एक्झिट पोलनुसार महायुतीच्या बाजूने महाराष्ट्राच्या जनतेचा कौल असेल असा अंदाज आहे. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असंही आकड्यांमधून दिसत असल्याने महाराष्ट्रामध्ये 1995 ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसला आधीच्या म्हणजेच 1990 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 61 जागांचा फटका बसला. काँग्रेसला या निवडणुकीमध्ये केवळ 80 जागा जिंकल्या. शिवसेनेनं 73 जागांवर बाजी मारली आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपाने 65 जागांवर झेंडा फडकवला. या निवडणुकीत शिवसेनेला मागील निवडणुकीच्या तुलनेत तब्बल 21 जागांचा फायदा झाला. तर जागांमध्ये सर्वाधिक वाढ झालेला पक्ष ठरला भाजपा! भाजपाच्या एकूण 23 जागा वाढल्या. म्हणजेच 1990 ला 42 जागा जिंकणारा भाजपा 1995 ला सर्वात यशस्वी पक्ष ठरला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Independent Candidate Government Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi 1995 Government

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'फडणवीसांच्या 'त्या' विधानानंतर सरवणकर म्हणाले, 'मी राज ठाकरेंना भेटणार आणि...'Maharashtra Assembly Election Sada Sarvankar: माहिममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही सदा सरवणकर इथून लढणार की नाही हे अद्यापही अनिश्चित असून सध्या अमित ठाकरे येथून लढत असल्याने जोरदार चर्चा सुरु आहेत.
और पढो »

एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!एक नाही दोन नाही तर तब्ब्ल पाच कर्णधारांना डच्चू, IPL जिंकवून देणाऱ्याचाही पत्ता कट!IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
और पढो »

Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'Exclusive: देवेंद्र फडणवीस सर्वोत्कृष्ट माणूस; राज ठाकरेंनी केलं तोंडभरुन कौतुक, CM शिंदेंबद्दल म्हणाले 'ते इतके...'Raj Thackeray on Devendra Fadnavis: राजकीय आणि तांत्रिक आकलन हे सर्वोत्कृष्ट असलेला माणूस देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहे. यामध्ये काही दुमत नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस हे कॉम्बिनेशन मस्त आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) म्हणाले आहेत.
और पढो »

महाराष्ट्र की सत्ता में बने रहने की महायुति की रणनीति, शाह ने शिंदे, पवार और फडणवीस के साथ मिलकर बनाया प्लानमहाराष्ट्र की सत्ता में बने रहने की महायुति की रणनीति, शाह ने शिंदे, पवार और फडणवीस के साथ मिलकर बनाया प्लानMaharashtra Elections केंद्रीय गृह मंत्री और भाजपा नेता अमित शाह ने अजित पवार और एकनाथ शिंदे को महाराष्ट्र चुनाव में महायुति के बागियों को चुनाव लड़ने से रोकने के लिए कहा है। इस बात पर सहमति बनी है कि महायुति की कोई भी पार्टी बागियों को चुनाव लड़ने की अनुमति नहीं देगी। यह निर्देश तीनों संबंधित पार्टियों पर लागू...
और पढो »

Maharashtra Election: शिंदे, फडणवीस, ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण...Maharashtra Election: शिंदे, फडणवीस, ठाकरे, मुंडेंसहीत अनेक बडे नेते आजच भरणार अर्ज; कारण...Maharashtra Assembly Election 2024 Why Many Big Leaders Are Filing Nomination Today Know The Reason: अगदी शरद पवार, राज ठाकरेही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र आजच अनेकजण उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत जाणून घ्या.
और पढो »

लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का? बारामती नाही तर संपूर्ण राज्यात...लोकसभेची पुनरावृत्ती? अजित पवारांना बसणार मोठा धक्का? बारामती नाही तर संपूर्ण राज्यात...Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबरला पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:24:31