IPL 2025 Retention: आयपीएल 2025 साठी गुरुवारी झालेल्या रिटेनशनमध्ये 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. परंतु विविध संघांच्या पाच कर्णधारांची कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.
आयपीएल 2025 साठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे काय होणार याकडे सगळ्याच्या नजरा होत्या. अखेरीस पुन्हा एकदा त्या दोन्ही खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज सह आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सह त्यांचा प्रवास सुरू ठेवतील. चेन्नई सुपर किंग्ज ने 'अनकॅप्ड प्लेयर' नियम वापरून एमएस धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे.
ऋषभच्या जागी श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आजवर एकदाही आयपीएलची ट्रॉफी न जिंकणाऱ्या पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवनने 2022 ते 2024 पर्यंत केले. गेल्या तीन सिजनमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधार असलेल्या शिखर धवनने निवृत्ती घेतली आहे. पंजाब किंग्जला यंदा नवा कर्णधार मिळणार आहे. पंजाब किंग्सने केवळ 9.5 कोटी रुपये खर्च केले आहे.
Shreyas Iyer KL Rahul Shikhar Dhawan Faf Du Plessis IPL 2025 Auction
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारताच्या नकाशावर स्थान नसलेले महाराष्ट्रातील गाव; ग्रामस्थांकडे असत्तित्वाचा कोणताच लिखीत पुरावा नाहीमहाराष्ट्रात असे एक गाव आहे जे महाराष्ट्राच्या नकाशावरच नाही. नकाशावरच गावाचे अस्तित्व नसल्याने कोणत्याच सोयी सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नाही.
और पढो »
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »
'वाडगं घ्या आणि भीक मागा,' संपत्तीसाठी मुलांकडून छळ; आई-वडिलांनी पाण्याच्या टाकीत मारली उडी; चिठ्ठीत मांडली व्यथाघराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे की, मुलांनी आणि सुनांनी फक्त मारहाण केली नाही तर हत्येची धमकीही दिली.
और पढो »
सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....सलमान-शाहरुख नाही तर हा अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
और पढो »
वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »
'...तर हा देश महान राहिलेला नाही', भाजपाचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाचे EC वर ताशेरेUddhav Thackeray Shivsena On Election Commission: देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण...
और पढो »