सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....

Baba Siddique समाचार

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
Baba Siddique DeathBaba Siddique Shot DeadBaba Siddique Murder
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

सलमान-शाहरुख नाही तर हा अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी बॉलिवूडमध्ये आपल्या इफ्तार पार्टीसाठी अतिशय लोकप्रिय आहे. अनेक सिने कलाकारांसोबत त्यांचं उठण बसणं आहे. बाबा सिद्दीकी यांचा बॉलिवूडमधील सर्वात जवळचा मित्र कोण?

महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेता बाबा सिद्दीकी यांची गोळा झाडून हत्या करण्यात आली आहे. तीन अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली. बाबा सिद्दीकी हे राजकारणासोबतच बॉलिवूडमध्ये देखील अतिशय चर्चेत असतात. बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी कलाकारांमध्ये चर्चेचा विषय असते. बाबा सिद्दीकी हे सलमानच्या अतिशय जवळ असल्याची चर्चा आहे. एवढंच नव्हे सलमान-शाहरुखला बोलतं करणारे देखील बाबा सिद्दीकी असल्याचं सांगण्यात येतं.

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर बॉलिवूडमधील अभिनेता संजय दत्तने रुग्णालयात पहिली धाव घेतली. संजय दत्त अनेकदा त्याच्या इफ्तार पार्ट्यांमध्ये दिसत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये एका इफ्तार पार्टीत बॉलिवूडचे दोन सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यातील अंतर कमी करण्यात बाबा सिद्दीकीने नकळत मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर दोन स्टार्समधील 5 वर्ष जुने शीतयुद्ध संपुष्टात आले. पूर्वी दोघांमध्ये भांडण व्हायचे, पण आता त्यांच्यात वर्षानुवर्षे खास नाते आहे.

2008 मध्ये कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला होता. दोघांनी एकमेकांना भेटणे टाळायला सुरुवात केली होती, शेवटी बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत ते समोरासमोर आले, त्यामुळे त्यांच्यातील वाद संपला. इफ्तार पार्टीत ते एकमेकांना भेटले. त्यानंतर इफ्तार पार्टीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.बाबा सिद्दीकी सुमारे 48 वर्षे काँग्रेस पक्षात होते. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथून ते तीन वेळा आमदार होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Baba Siddique Death Baba Siddique Shot Dead Baba Siddique Murder Mumbai Lilavati Hospital Baba Siddique Ajit Pawar Group NCP National Congress Party Baba Siddique Death News Baba Siddique News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'वाडगं घ्या आणि भीक मागा,' संपत्तीसाठी मुलांकडून छळ; आई-वडिलांनी पाण्याच्या टाकीत मारली उडी; चिठ्ठीत मांडली व्यथा'वाडगं घ्या आणि भीक मागा,' संपत्तीसाठी मुलांकडून छळ; आई-वडिलांनी पाण्याच्या टाकीत मारली उडी; चिठ्ठीत मांडली व्यथाघराच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे की, मुलांनी आणि सुनांनी फक्त मारहाण केली नाही तर हत्येची धमकीही दिली.
और पढो »

वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही, केंद्राचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, 'हा कायदेशीर नव्हे तर सामाजिक मुद्दा'केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला वैवाहिक बलात्काराला गुन्हा ठरवण्याची गरज नाही कारण इतर योग्यरित्या आखण्यात आलेले दंडात्मक उपाय आहेत असं सांगितलं आहे.
और पढो »

बाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलनबाबा सिद्दीकी...सलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता; इफ्तार पार्टीत झाले मनोमिलनसलमान आणि शाहरुख यांच्यातील भांडण मिटवणारा नेता अशी बाबा सिद्दीकी यांची ओखळ आहे.
और पढो »

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
और पढो »

दारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचदारुचं व्यसन लागलेल्या हत्तीचा धुमाकूळ! दारु दिली नाही म्हणून दारुड्या हत्तीने..; Video पाहाचElephant Alcohol Addiction: हत्तीला दारुचं व्यसन लागलेलं असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल यात शंका नाही. पण खरोखरच असा प्रकार भारतात घडला.
और पढो »

CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'CM च्या राजीनाम्याची मागणी ऐकताच चंद्रचूड संतापून म्हणाले, 'मला तुम्हाला कोर्टाच्या बाहेर...'CJI Chandrachud Agnry On Lawyer: सर्वोच्च न्यायालयाने स्वत: सदर प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून याच संदर्भातील सुनावणीदरम्यान हा प्रकार घडला.
और पढो »



Render Time: 2025-02-22 13:57:02