कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे

Bollywood समाचार

कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे
Varinder ChawlaAjay DevgnFake
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Shares Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या आस्क मी या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.

Share s Shocking Insights About Bollywood Celebrities: सोशल मीडियावर सेलिब्रिटींकडून घेतल्या जाणाऱ्या 'आस्क मी' या रंजक संवादादरम्यान करण्यात आले धक्कादायक खुलासे.बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर म्हणजेच पापाराझी असलेल्या विरेंद्र चावलाने सोशल मीडियावरुन प्रसिद्ध अभिनेत्यांबद्दल काही धक्कादायक खुलासे केले आहेत. देशभरातील तरुणाईला आकर्षक असलेल्या मनोरंजनसृष्टीमधील कलाकार खरोखर कसे आहेत याबद्दलचा खुलासा करताना विरेंद्रने थेट नावं घेऊन काही मोठे खुलासे केले आहेत.

या प्रश्नाला उत्तर देताना पुढचा मागचा फार विचार न करता विरेंद्रने तापसी पन्नूचं नाव घेतलं. विरेंद्रला तुला ज्यांचे फोटो काढायला आवडतात असे सेलिब्रिटी कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना,"रणवीर सिंह, रणबीर कपूर, दीपिका, करिना यांचे फोटो काढायला मला फार आवडतं. तर सर्वात नावडत्यांमध्ये तापसी आणि जया बच्चन यांचं नाव घेईन," असं म्हटलं.तसेच असा कोणता अभिनेता आहे तो कॅमेरा बंद केल्यानंतर अगदीच वेगळा वागतो? असा प्रश्नही विरेंद्रला विचारण्यात आला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Varinder Chawla Ajay Devgn Fake Taapsee Pannu Rudest Karan Singh Grover Bollywood Paparazzi Share Shocking Insights Bollywood Celebrities

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
और पढो »

सर्वाधिक मतांनी लोकसभा जिंकणारा उमेदवार कोण माहितीये का? सर्वात कमी फरकाने विजय कोणाचा?सर्वाधिक मतांनी लोकसभा जिंकणारा उमेदवार कोण माहितीये का? सर्वात कमी फरकाने विजय कोणाचा?Lok Sabha Election Candidates Win With Lowest And Highest: लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात कमी मतांनी जिंकणारा उमेदवार कोण तुम्हाला ठाऊक आहे का? भारतातील आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपेक्षाही अधिक मतांनी जिंकणारा उमेदवार कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे का? जाणून घ्या रंजक आकडेवारी...
और पढो »

18 Six, 6 चौकार.. 'भारतीया'चं T20 मधलं सर्वात Fast शतक! 351 च्या स्ट्राइक रेटने धुलाई18 Six, 6 चौकार.. 'भारतीया'चं T20 मधलं सर्वात Fast शतक! 351 च्या स्ट्राइक रेटने धुलाईWorld Record Knock Fastest Century: त्याने एका ओव्हरमध्ये 4 षटकार लगावले. त्याच्या पुढल्या ओव्हरला त्याने पुन्हा 4 षटकार लगावले. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये पुन्हा 3 षटकार लगावत गोलंदाजीची पिसं काढली.
और पढो »

T-20 World Cup मधला सर्वात धक्कादायक निकाल! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलंT-20 World Cup मधला सर्वात धक्कादायक निकाल! अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला हरवलंT20 World Cup 2024 Afghanistan vs Australia: ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आल्या नाहीत.
और पढो »

कोण बाजी मारणार, कोणाची हार होणार? 'Zee 24 तास'वर लोकसभा निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्सकोण बाजी मारणार, कोणाची हार होणार? 'Zee 24 तास'वर लोकसभा निकालाचे सर्वात वेगवान अपडेट्सLoksabha Result 2024 : देशाच्या सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी म्हणजे 4 जूनला जाहीर होणारेय. कोण बाजी मारणार, कोणाला हार पत्करावी लागणार याची उत्सुकता उमेदवार, कार्यकर्त्यांप्रमाणे तमाम जनतेमध्येही आहे.
और पढो »

भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!भाजप सर्वात मोठा पक्ष तरीही INDIA ची सत्ता येणे शक्य? पंतप्रधानांचा चेहरा कोण? पवारांनी सर्वच सांगितलं!Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचे कल आता हाती आले आहेत. भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. भाजपने बहुमताचा आकडा जरी गाठला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:15:12