Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लवकरच रेल्वेकडून एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
मुंबईकरांचा प्रवास आरामदायी व सूकर व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक उपाययोजना करण्यात येतात. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या सूचना मध्य व पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने मुंबईकरांना गुड न्यूज दिली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी पश्चिम रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पश्चिम रेल्वेवर जादा एसी गाड्या सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एका एसी गाडीमुळं 11 ते 12 फेऱ्या सुरू करता येऊ शकतात. जशा गाड्या वाढतील तशा फेऱ्यादेखील वाढतील. एसी गाड्यांचे दरवाजे बंद असल्याच्या तुलनेत एसी लोकलचे भाडे सध्या परवडण्याजोगे आहेत, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे काही दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रेल्वेकडून करण्यात आलेल्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच, रेल्वे अधिकाऱ्यांना लोकलच्या फेऱ्या आणखी कशा वाढवता येतील, यावर काम करण्याच्या सूचना दिल्या. येत्या काही दिवसांत लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. तसंच, मुंबईकरांचा प्रवास आणखी आरामदायक व सुविधापूर्वक होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
रेल्वेने सिग्नलिंग सिस्टीम सक्षम केली आहे. रेल्वे मार्गाचे आधुनिकरण केले. तर रेल्वेच्या प्रवासी कालावधीत बचत होईल. त्या दिशेने आपले प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम रेल्वेवर सध्या दरदिवशी 30 ते 31 लाख प्रवासी प्रवास करत आहेत. मेरा तिकिट मेरा इनाम ही योजना रेल्वेने सुरू केली आहे. त्याअंतर्गंत जवळपास 4 कोटींचा महसूल रेल्वेला मिळतो. मुंबई विभागात विनातिकिट प्रवाशांकडून सुमारे 90 कोटी वसूल केले आहेत.वेळ बघा आणि मगच निघा, नाहीतर लोणावळ्यात पोहचून परत फिरावं ल...
Mumbai Local Train Mumbai Local Train Update In Marathi Mumbai Local News Mumbai Local News Today मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्दIndian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
और पढो »
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत! नोकरदारांचे हाल, आठवड्याची सुरुवात 'लेट मार्क'नेWestern Railway Over Head Wire Technical Issue: बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये ओव्हर हेडवायर तुटल्याने तांत्रिक बिघाड होऊन पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली असून अनेक स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.
और पढो »
'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलंMumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
और पढो »
Maharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
और पढो »
राजस्थान सूचना सहायक भर्ती के लिए Good News, बढ़ गई वैकेंसी, RSMSSB का नोटिस जारीRSMSSB Suchna Sahayak Bharti 2023 : राजस्थान सूचना सहायक भर्ती 2024 में पदों की संख्या बढ़ा दी गई है। हाल ही में राजस्थान कर्मचारी चयन बोर्ड ने ऑफिशियल वेबसाइट rsmssb.rajasthan.gov.
और पढो »
दिल्ली समेत इन राज्यों में बरसेंगी राहत की बूंदें! कुछ इलाकों में अभी भी जारी रहेगी लू की मार, IMD का अलर्टमौमस विभाग द्वारा जारी अलर्ट के मुताबिक, उत्तर पश्चिम भारत में शुक्रवार (7 जून, 2024) से कुछ जगहों पर बारिश और आंधी के आसार हैं।
और पढो »