कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ शकतो. नवीन पूलाचे गर्डर टाकण्यासाठी मुंबई गोवा महामार्ग ावर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागातर्फे पत्रिपत्रक काढून प्रवाशांना सूचित करण्यात आले आहे तसेच पर्यायी मार्ग देखील सुचवण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्ग ावर 11 जुलै ते 13 जुलै असे तीन दिवस विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान महामार्ग 4 तासांसाठी बंद राहणार आहे.
सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 या काळासाठी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. कोलाड जवळील पुई येथील म्हैसदरा नदीवरील पुलाचे काम केले जामार आहे. पुलाच्या कामासाठी गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. या कामासाठी 3 दिवस 4 तास वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.
Mumbai Goa Highway Traffic Closed Maharashtra News मुंबई गोवा हाय वे मुंबई गोवा महामार्ग कोकण रेल्वे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंगKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
और पढो »
Mumbai Job: मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी; इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्जMumbai University Recruitment: मुंबई विद्यापीठाअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठात विविध पदांची भरती जाहीर केली जाणार आहे.
और पढो »
काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »
मुंबई विद्यापीठात 'वॉक इन इंटरव्ह्यू', नोकरी शोधणाऱ्यांनो 'येथे' द्या मुलाखत!Mumbai University Walk in interview: चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत वॉक इन इंटर्व्ह्यूची प्रक्रिया पार पडणार आहे.
और पढो »