Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.
रत्नागिरी सिंधुदुर्ग... रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरलेला कोकणातला निसर्गरम्य परिसर. गणपतीपुळ्याचं पवित्र देवस्थान, आंगणेवाडीची भराडीदेवी, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास सांगणारा सिंधुदुर्ग किल्ला इथलाच. नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या सेवाव्रतींचा वारसा लाभलेला मतदारसंघ. पण नैसर्गिक सुबत्ता असली तरी विकासाच्या बाबतीत कायम पिछाडीवर राहिलेला हा भाग.सिंधुदुर्गची ओळख महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा अशी आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि नारायण राणे यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते गमावत नाहीत. त्यामुळं राणे विरुद्ध राऊत असं कोकणी धूमशान यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गात चांगलंच रंगणाराय. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईकांनी नारायण राणेंचा दारूण पराभव केला होता. त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आता राणेंना आहे.. राणे पराभवाचा वचपा काढणार की, विनायक राऊत हॅटट्रिक साधणार, याचा फैसला 4 जूनला होणाराय.
Ratnagiri-Sindhudurga Loksabha Constituency BJP Vs Shivsena UBT Narayan Rane Vs Vinayak Raut रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ नारायण राणे विनायक राऊत भाजप वि. शिवसेना उद्धव ठाकरे गट Loksabha Election Loksabha Election 2024 BJP Congress लोकसभा निवडणूक 2024 Lok Sabha Election Lok Sabha Election Latest News In Marathi Lok Sabha Election News In Marathi News On Lok Sabha Election In Marathi Trending News On Lok Sabha Election Breaking News On Lok Sabha Election In Marathi Lok Sabha Election Live Updates In Marathi लोकसभा निवडणूक 2024 मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ताज्या मराठी बातम्या लोकसभा निवडणूक 2024 ब्रेकिंग न्यूज लोकसभा निवडणूक 2024 लाइव्ह अपडेट
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
BJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकटBJP Candidate List: लोकसभा चुनाव के लिए भाजपा की एक और सूची; रत्नागिरी-सिंधुदुर्ग से नारायण राणे को टिकट
और पढो »
LokSabha: नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी जाहीर; एकनाथ शिंदेंची अखेर माघारभाजपाने रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून मतदासंघावरुन महायुतीमध्ये पेच होता.
और पढो »
नारायण राणे का फिर से महाराष्ट्र का सीएम बनने का ख्वाब अधूरा, अब लोकसभा में पहुंचने के लिए मशक्कतमहाराष्ट्र का कोंकण इलाका बीजेपी नेता नारायण राणे का गढ़ है.
और पढो »
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सीट पर शिंदे गुट के साथ बन गई बात, बीजेपी ने नारायण राणे को दिया टिकटLok Sabha Election 2024 लोकसभा चुनाव के लिए भाजपा ने महाराष्ट्र की एक और सीट पर उम्मीदवार की घोषणा कर दी है। भाजपा की इस घोषणा के बाद शिंदे गुट के साथ चल रही माथापच्ची भी खत्म होती दिख रही है। भाजपा ने केन्द्रीय मंत्री नारायण राणे को रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सीट से प्रत्याशी बनाया है इस सीट को लेकर दोनों पार्टियों में रस्सकशी चल रही...
और पढो »
Lok Sabha Election 2024: नारायण राणे लड़ेंगे लोकसभा चुनावLok Sabha Election 2024: बीजेपी ने केंद्रीय मंत्री नारायण राणे को लोकसभा चुनाव के लिए टिकट दिया है Watch video on ZeeNews Hindi
और पढो »