कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे

Lok Sabha Elections 2024 समाचार

कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे
Maharashtra Lok Sabha Chunav 2024Maharashtra Lok Sabha Election Exit PollsMaharashtra Loksabha Result
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 30 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्याआधी विविध संस्थाचे एक्झिट पोल समोर आले आहेत. एनडीए की इंडिया ? कोण पंतप्रधान होणार? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला 4 तारखेला मिळतीलच. दरम्यान महाराष्ट्रातील निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024: मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे.Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024:

देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या जास्त लोकसभा जागा असलेला महाराष्ट्र निर्णायक ठरणार आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीमध्ये उभी फूट पडली. दोन्हीकडचा एक गट भाजपसोबत जाऊन सत्तेत बसला. दरम्यान असली शिवसेना आणि नकली शिवसेना तसेच असली राष्ट्रवादी आणि नकली राष्ट्रवादी हा मुद्दा रंगला. पण मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणाचे पारडे जड आहे हे पाहुया.

टीव्ही 9 पोलस्ट्रेट सर्व्हेनुसार ठाकरे गटाला 14 जागा तर शिंदे गटाला 4 जागा मिळतील. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाला 6 तर अजित पवार गटाला शुन्य जागा मिळेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Lok Sabha Chunav 2024 Maharashtra Lok Sabha Election Exit Polls Maharashtra Loksabha Result Asali Shivsena Nakali Shivsena Asali Rashtravadi Nakali Rashtravadi Sharad Pawar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?CAA लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच 14 जणांना मिळालं भारतीय नागरिकत्व, पाहा कोण आहेत ते?Citizenship Amendment Act: नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) बुधवारी नवी दिल्लीत 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आलं. गृहसचिव अजय भल्ला यांनी या लोकांना नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप केलं.
और पढो »

48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकाल48 नाही हे 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार निकालReal vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये खरी शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना त्याचप्रमाणे खरी राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी असा वाद सुरु आहे.
और पढो »

Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकालExit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकालExit Poll Lok Sabha Election 2024: देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.
और पढो »

Sangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजीSangli Exit Poll: सांगलीतील वाद महाविकास आघाडीला भोवणार, विशाल पाटील मारणार बाजीSangli Exit Poll: महाराष्ट्रातील एक्झिट पोलचे निकाल समोर आले असून, सांगलीत निकाल महाविकास आघाडीला धक्का देणारा आहे.
और पढो »

भर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्तीभर मैदानात केएल राहुलवर भडकणारे संजीव गोयंका कोण आहेत? पाहा किती आहे संपत्तीSanjiv Goenka Net Worth : आयपीएलच्या 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने लखनऊ सुपर जायंट्सचा तब्बल 10 विकेटने धुव्वा उडवला. या पराभवानंतर मैदानावरचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यात लखनऊ संघाचे मालक चांगलेलच संतापलेले दिसत आहेत.
और पढो »

मविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?मविआ उमेदवाराच्या रॅलीत बॉम्बस्फोटाचा आरोपी, कोण आहे इक्बाल मुसा?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी येत्या वीस मे रोजी मुंबईतील सहा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचा प्रचार सुरु आहे. पण त्याचबरोबर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जाता आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:11:11