11 Year Pune Boy Died While Playing Cricket: आपल्या राहत्या घराखाली इमारतीमध्ये मित्रांबरोबर क्रिकेट खेळत असलेल्या या मुलाबरोबर घडलेल्या प्रकारामुळे सोसायटीमधील सर्वांनाच मोठा धक्का बसला असून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
11 Year Pune Boy Died While Playing Cricket:
पुण्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथील लोहगावमध्ये क्रिकेट खेळताना गुप्तांगाला बॉल लागल्याने एका चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या विचित्र दुर्घटनेमध्ये प्राण गमावलेल्या चिमुकल्याचं नाव शौर्य ऊर्फ शंभ कालिदास खांदवे असं आहे. शौर्यला बॉल कसा लागला, नेमकं काय घडलं हे सारं मैदानावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने इतर मुलांप्रमाणे शौर्यसुद्धा त्याच्या मित्रांबरोबर सायंकाळी क्रिकेट खेळत होता.
Pune Lohagaon Died Ball Private Part
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »
Jabalpur Video: ड्राइवर ने खोया कंट्रोल, दुकान में जा घुसी कार, घटना CCTV में कैदJabalpur car viral video: जबलपुर में एक अनियंत्रित कार का वीडियो वायरल हो रहा है. जिसमें कार एक Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
UP: मेडिकल स्टोर में चोरी करने पहुंचे 5 चोर, घटना CCTV में कैदकानपुर में गुरुवार आधी रात को चकेरी इलाके में स्थित संजय मल्होत्रा के शक्ति मेडिकल स्टोर में पांच चोर आराम से पहुंचे. इसके बाद दुकान का शटर उठाया और अंदर घुस गए. दुकान मालिक संजय मल्होत्रा का कहना है कि दुकान में करीब 3 लाख कैश रखा हुआ था, जो चोर ले गए. यह घटना मेडिकल स्टोर में लगे सीसीटीवी में कैद हो गई है.
और पढो »
मध्य रेल्वेवर धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांना पट्ट्याने मारहाण, चाकूने भोसकून हत्या, VIDEO त सर्व कैदमध्य रेल्वेवर (Central Railway) एका प्रवाशाची लोकलमध्ये चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये हा सगळा प्रकार कैद केला असून, व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »
कार से टकराई स्कूटी, शख्स ने तोड़ा दम, खौफनाक घटना कैमरे में कैदउत्तर प्रदेश के सहारनपुर में सड़क हादसे हुआ जिसका वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है. वीडियो में Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
'आता 4 जूननंतर भाजप आणि..'; शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांचं उत्तरModi Called Sharad Pawar As Bhatakti Aatma Rohit Pawar React: शरद पवारांचा उल्लेख 'भटकती आत्मा' असा करत मोदींनी राज्याचं राजकारण अस्थिर करण्याचं काम एका ज्येष्ठ नेत्याने केल्याचं विधान पुण्यातील सभेत केलं.
और पढो »