IND vs SL T20 Series Happy Retirement : श्रीलंका दौऱ्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला क्लीन स्विप दिला. या दौऱ्यापासून आपल्या नव्या कारकिर्दिची गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादवने दणदणीत सुरुवात केलीय.
लंका दौऱ्यात तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने यजमान श्रीलंकेला क्लीन स्विप दिला. या मालिका विजयाने टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि टीम इंडियाचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी आपल्या नव्या कार्यकाळाची दमदार सुरुवात केली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची कमान युवा खेळाडूंच्या हाती सोपवण्यात आली आणि पहिल्याच दौऱ्यात युवा खेळाडूंनी विजयी कामगिरी केली.
त्यामुळे श्रीलंका दौऱ्यात संजू सॅमनसची निवड करण्यात आली. टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने निवडलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत संजूला स्थान देण्यात आलं. पण या संधीचा संजू सॅमनसला फायदा उचलता आला नाही. पहिल्या सामन्यात विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती. पण त्यानंतर पुढच्या दोन सामन्यांसाठी संजू सॅमसनवर विश्वास दाखवण्यात आला. पण संजू या विश्वासाला पात्र ठरला नाही. दोन्ही सामन्यात संजू सॅमसन शुन्यावर बाद झाला.
Sanju Samson Sanju Samson Back To Back T20I Ducks India Vs Sri Lanka IND Vs SL 3Rd T20 Ind Vs Sri 3Rd T20 संजू सॅमसन Team India Happy Retirement Sanju Samson India Vs Sri Lanka Odi Series
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जूतों से आने वाली गंदी बदबू से हैं परेशान? ये 6 घरेलू नुस्खें करेंगे आपकी मददसिर्फ इन 6 घरेलू नुस्खों के साथ आप अपने जूतों से आ रही बदबू को हमेशा के लिए टाटा बाय बाय कह सकते हैं.
और पढो »
श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाच्या जर्सीत मोठा बदल, रोहित-विराटच्या मेहनतीचं फळTeam India New Jersey : भारत आणि श्रीलंकेदरम्यान 27 जुलैपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील तीनही सामने श्रीलंकेच्या पल्लेकेले मैदानावर खेळवले जाणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाच्या जर्सीत एक मोठा बदल झालाय.
और पढो »
ICC Ranking मध्ये टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा जलवा, 'या' खेळाडूंची मोठी झेपICC Ranking : आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयानंतर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. टी20 आयसीसी क्रमवारीत टॉप 10 मध्ये भारताच्या तीन फलंदाजांचा समावेश आहे.
और पढो »
IND vs ZIM : टीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंमुळे बीसीसीआयची गोची, घेतला तडकाफडकी निर्णयIndia vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.
और पढो »
टाटा बाय-बाय... हम अब वापस नहीं लौटेंगे, घरवालों से कपल के आखिरी शब्द, इसके बाद पटना से नालंदा तक मचा कोहरामPatna Love Story: बिहार की राजधानी पटना के फतुहा इलाके से दर्दनाक घटना सामने आई है। यहां पर एक युवक और युवती ने जहर खाकर आत्महत्या कर ली। जानकारी के अनुसार, रात 8 बजे के आसपास युवक-युवती को फतुहा और बुद्धदेवचक रेलवे स्टेशन के बीच रेलवे ट्रैक पर लोगों ने बेहोशी की हालत देखा। इसके बाद ग्रामीणों ने डायल 112 पर कॉल कर पुलिस को सूचित...
और पढो »
कविता कौशिक ने टीवी इंडस्ट्री को इस कारण कहा हमेशा के लिए टाटा-बाय-बाय, पति के साथ उत्तराखंड में कर रहीं बिजनेसचंद्रमुखी चौटाला के नाम से फेमस हुईं कविता कौशिक को आपने बिग बॉस 14 में देखा था। वह कई टीवी शोज कर चुकी हैं। मगर अब उन्होंने टीवी इंडस्ट्री को छोड़ दिया है। एक्ट्रेस ने इसके पीछे का कारण भी बताया। साथ ही कहा कि अब वह बिजनेस कर रही हैं। मुंबई भी छोड़ चुकी हैं। जानिए अब कहां और क्या कर रही...
और पढो »