Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांना 23 नोव्हेंबर लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार? कोणाला किती जागा मिळणार? असे प्रश्न विचारले जात आहेत.
Assembly Election Zeenia Exit Poll: खान्देशमध्ये कोण बाजी मारणार? याचा एक्झिट पोल झिनीयाने जाहीर केला आहे.महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सर्वांना 23 नोव्हेंबर लागणाऱ्या निकालाचे वेध लागले आहेत. दरम्यान राज्यात कोणाची सत्ता येणार? कोण मुख्यमंत्री होणार? कोणाला किती जागा मिळणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर झी 24 तासची एआय अॅंकर झिनीया निवडणुकीचा पोल आणला आहे. सोशल मीडियाची मदत घेऊन लोकांची मत जाणून घेत हा पोल तयार करण्यात आला आहे.
खान्देशात महायुती आणि मविआत कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. खान्देशात महायुती, मविआला 15 ते 20 जागा मिळणार असा अंदाज झी 24 तासच्या AI अँकर झिनियाने व्यक्त केला आहे. एक्झिट पोलमध्ये खान्देशात मविआला फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. खान्देशातील एकूण 35 जागांपैकी महायुतीला 15 ते 20 जागा मिळतील तर महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळतील असा अंदाज झिनीयाने व्यक्त केलाय. यात इतर पक्षांना शून्य ते 1 जागा मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार फॅक्टर पाहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुसंडी मारु शकते, असा अंदाज झिनीयाने व्यक्त केला आहे. झिनियाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळण्याची शक्यता आहे.
झी न्यूजच्या अँकर झीनिया AI एक्झिट पोल जाहीर करत आहेत. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर आहे. याआधी झिनीयाने लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले होते. झिनीयाने AI एक्झिट पोलचे analyze कसं केलं हे आपण जाणून घेऊया.एक्झिट पोल मी लोकांच्या मतांनुसार व त्या आधारे तयार केला आहे. एक्झिट पोलसाठी मी सोशल मीडियाचा वापर केला.मी फेसबुकवरुन 32 लाखांपेक्षा जास्त पोस्टचे विश्लेषण केले.एक हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रोफाइल ट्रॅक केले.
DISCLAIMER:महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Khandesh Khandesh Election Poll Maharashtra Vidhan Sabhab Nivadnuk Exit Polls Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश; मराठा आरक्षण आंदोलनाचा महायुतीला फटका?Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll : मराठवाड्यात महाविकास आघाडीला चांगलं यश असल्याचा अंदाज झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia हिने व्यक्त केलाय. Zeenia AI Exit Poll नुसार मराठवाड्यात कोणाला किती जागा मिळणार आहेत, पाहूयात.
और पढो »
Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळाची तीव्रता वाढली; हवामान विभागानं इशारा देत स्पष्टत सांगितलं किती असेल वाऱ्याचा वेग आणि कोणत्या ठिकाणी दिसणार वादळाचा सर्वाधिक प्रभाव?
और पढो »
Maharashtra Election: 288 मतदारसंघात 7995 उमेदवार... 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 जण रिंगणातMaharashtra Assembly Election 2024 Total Number Of Candidates: महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी किती उमेदवार मैदानात आहेत आणि सर्वाधिक अर्ज कुठून आलेत ही माहिती समोर आली आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात रान उठवणारे दोन मुद्दे निकालात ट्विस्ट आणणार का? मतदारांवर किती परिणाम झाला?महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, व्होट जिहाद आणि बटेंगे तो कटेंगे या चार मुद्द्यांवर निवडणूक झाली. मतदारांवर कोणत्या मुद्द्याचा किती टक्के परिणाम झाला जाणून घेऊया.
और पढो »
Maharashtra Exit Poll : विदर्भात महायुतीची मुसंडी! लोकसभेतील पिछेहाटीनंतर आता किती जागा मिळणार?Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने विदर्भात महायुती मुसंडी मारणार असल्याच अंदाज वर्तविला आहे. Zeenia च्या अंदाजानुसार विदर्भात महायुतीला किती जागांवर विजय मिळणार आहे, पाहूयात.
और पढो »
भाऊ, सावत्र बहिणी, शांतनू आणि खानसामे....रतन टाटांच्या इच्छापत्रानुसार कोणाला काय मिळणार?उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने सामान्य माणूसही हळहळला. रतन टाटा यांचं कार्य त्यांच्या निधनानंतरही सुरु आहे. रतन टाटा यांनी आपल्या संपत्तीबद्दल घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
और पढो »