Ganesh Utsav : गणेशोत्सवाची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण या दरम्यान BMC ने धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
गणेशोत्सव लवकरच सुरू होत असून गणेशाचे आगमन व्हायला सुरुवात झाली आहे. वाजत गाजत मिरवणुक रस्त्यांवर पाहायला मिळते आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी अगदी वेगवेगळी मंडळी आणि कुटुंब सज्ज झाले आहे. असं असताना बाप्पाची छान मिरवणुक काढली जाते. अशावेळी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील 13 धोकादायक पुलांची यादी जाहीर केली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या व धोकादायक 13 पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक स्वरुपाचे असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. शिवाय, काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी.
या 13 पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली आल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांची जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.पंतप्रधानांनी शिवरायांची माफी मागताच संजय राऊतांचा मोठा उलगडा; स्पष्टच म्हणाले, 'त्यांची कृती म्हणजे...
Bmc Ganesh Chaturthi Ganesh Utsav Ganesh Procession Dangerous Bridges SAFETY Mumbai Breaking News Mumbai Unsafe Bridge Mumbai Politics News Mumbai Live News Mumbai Local News Mumbai News Mumbai News Headlines Mumbai News Today Mumbai News Updates Ganesh Chaturthi 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
यमन के तट पर नाव पलटने से 13 की मौत, 14 लापतायमन के तट पर नाव पलटने से 13 की मौत, 14 लापता
और पढो »
भाजीपाला खरेदीला जावं, त्या वेगानं गौतम अदानींनी खरेदी केली 'ही' कंपनी; व्यवहाराचा आकडा पाहिला?Gautam Adani : श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर येताच अदानींकडून आणखी एका कंपनीची मालकी सूत्र मिळवण्यात यश... इतक्या सहजपणे खरेदी केली कंपनी, की पाहणारेही अवाक्
और पढो »
बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.
और पढो »
Olympics 2024: भारत पदकविजेत्या देशांच्या यादीत तळाशी; 5 मेडल कमी जिंकूनही पाकिस्तान पुढे कसा?Why Pakistan Is Above India In Paris Olympics 2024 Medal Tally: भारताचे 117 खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले तर पाकिस्तानचे केवळ 7; भारताने एकूण सहा पदकं जिंकली आहेत तर पाकिस्तानने केवळ एक! असं असतानाही पाकिस्तान हा भारतापेक्षा वरच्या क्रमांकावर...
और पढो »
म्हाडाच्या प्रतीक्षा यादीत करण्यात आले महत्त्वाचे बदल; दहा घरांमागे एक नव्हे तर 'इतके' विजेतेMhada Lottery 2024: मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »
फिलीपींस में दो नाव डूबने से 10 लोग लापताफिलीपींस में दो नाव डूबने से 10 लोग लापता
और पढो »