Pitru Paksha : देशभरात गणेशोत्सवामुळे वातावरण आनंदायी आणि गणेशमय झालं. अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. त्यानंतर पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर गणेशोत्व काळात हा संकेत मिळल्यात तर ते...
गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर पितृपक्ष पंधरवडा सुरु होणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये शुभ काम केले जात नाही. त्याशिवाय पितृपक्ष हा पितरांना समर्पित असतो. त्यामुळे घरातील पूर्वजांच्या शांतीसाठी श्राद्ध केलं जातं. अशी मान्यता आहे की, पूर्वज पितृपक्ष काळात पृथ्वीवर येतात. त्यामुळे या दिवसांत श्राद्ध, तर्पण, पिंडदान वगैरे धार्मिक विधी करण्यावर भर दिला जातो. हिंदू पंचांगानुसार, यावर्षी पितृ पक्ष मंगळवार, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या दिवसांमध्ये तिथीनुसार पितरांसाठी विधी केला जातो.
Ganeshotsav 2024: तुमच्या घरातील बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर, बघा आपल्या लाडक्या बाप्पाची निराळी रूपंAsha Bhosle : 15 वर्षीय मोठ्या व्यक्तीशी 16 वर्षी पळून जाऊन लग्न; घटस्फोटानंतर विवाहित संगीतकाराशी 14 वर्षापर्यंत प्रेम, पण लग्न झालं ते पंचम दांसोबत...
Pitru Paksha 2024 Shradha Paksha 2024 Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi पिंडदान पितृपक्ष श्राद्ध पक्ष मराठी माहिती मराठी बातम्या महाराष्ट्राच्या बातम्या ताज्या मराठी बातम्या बातम्या मराठी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वडिलांचे अनैतिक संबंध, रोजचे वाद; वैतागलेल्या लेकाने बापाचीच दिली सुपारी अन् घडला भयंकर थरार...Nanded Crime News: नांदेड आणि धुळ्यात धक्कादायक घटना घडल्या आहेत. मुलांनीच त्यांच्या जन्मदात्या वडिलांची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
और पढो »
रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कमVegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे.
और पढो »
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचागणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
और पढो »
महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
और पढो »
'कंगनाला बलात्काराचा फार अनुभव, तिलाच...', शिरोमणी अकाली दलच्या प्रमुखांनी अभिनेत्रीला दिलं उत्तरबॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) एका मुलाखतीत दावा केला की, जर भारताचं नेतृत्व भक्कम नसतं तर शेतकरी आंदोलनादरम्यान देशात बांगलादेशसारखी स्थिती निर्माण झाली असती.
और पढो »
'महाराष्ट्र पोलिसांच्या हातात दंडुका आहे, पण संघाच्या दंडुक्याप्रमाणे तो..'; हत्या, बलात्काराचा उल्लेख करत टीकाUddhav Thackeray Shivsena On Maharashtra Police Department: मुंबईसारख्या शहरात पोलिसांना बदल्या आणि बढत्या हव्या असतील तर ठोक दाम मोजावेच लागते, असं उद्धव ठाकरेंच्या पक्षाने राज्य सरकारवर आरोप करताना म्हटलं आहे.
और पढो »