गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त

Maharashtra Government Guardian Minister समाचार

गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त
Guardian Minister Of Hingoli Narahari JirwalMaharashtra Politicsपालकमंत्री
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Narhari Zirwal : महायुतीच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्रिपदावरून धुसफूस सुरुच आहे. नाराजीबाबत राष्ट्रवादीचे पालकमंत्री खदखद व्यक्त करण्यात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आवडीचा जिल्हा न मिळाल्यानं नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त आहे.

गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं; नाराज असलेल्या पालकंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची संख्या जास्त

झिरवाळांनी आपल्या मनातल्या भावनांना वाट करून दिली. मात्र ते अजित पवारांना फारसं रूचलेलं दिसत नाहीय. झिरवाळांशी बोलून त्यांचा गैरसमज दूर करू, असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आवडीचा जिल्हा मिळाला नाही म्हणून राष्ट्रवादीत एकटे झिरवाळ नाराज नाहीयेत तर वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे. पालकमंत्रिपदावरून योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलणार असल्याचं त्यांनी म्हटलयं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Guardian Minister Of Hingoli Narahari Jirwal Maharashtra Politics पालकमंत्री नरहरी झिरवळ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

हरियाणा गरीब आवास योजना: मुफ्त प्लॉटहरियाणा गरीब आवास योजना: मुफ्त प्लॉटहरियाणा सरकार गरीब और जरूरतमंद लोगों के लिए हरियाणा गरीब आवास योजना लेकर आई है। इस योजना का मुख्य उद्देश्य गरीब परिवारों को मुफ्त प्लॉट मुहैया कराना है।
और पढो »

मधुमक्खी पालन से गरीब किसान की सुखी जिंदगीमधुमक्खी पालन से गरीब किसान की सुखी जिंदगीशंकर सिंह एक गरीब किसान थे जिन्होंने मधुमक्खी पालन के व्यापार से अपनी जिंदगी बदल दी।
और पढो »

यूपी सरकार द्वारा शादी अनुदान योजनायूपी सरकार द्वारा शादी अनुदान योजनाउत्तर प्रदेश सरकार के गरीब पिछड़ी जातियों के लिए शादी अनुदान योजना के बारे में जानकारी
और पढो »

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचालीनाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचालीनाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे.
और पढो »

भारत आणि बांग्लादेशमधील जेलमध्ये बंद मशुआरे परत येतीलभारत आणि बांग्लादेशमधील जेलमध्ये बंद मशुआरे परत येतीलभारत आणि बांग्लादेशच्या जेलमध्ये बंद असलेल्या मशुआर आता शेवटी त्यांच्या देशांमध्ये परत येतील.
और पढो »

'मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....''मी सैफ अली खानला दिलेलं आश्वासन पाळणार'; रिक्षाचालकाने केलं स्पष्ट; म्हणाला 'मला जे काही दिसलं....'बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-20 08:18:39