नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे.
महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आले. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. पालकमंत्रीपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. गोंधळानंतर महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली पहायला मिळाल्या. 19 जानेवारीला रात्री उशीरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात आली. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरु आहे. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे.गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री दिल्याने भरत गोगवले नाराज झाले.
पालकमंत्रिपदावरून डावलल्याच्या चर्चांवर दादा भुसेंची प्रतिक्रिया दिलीये. पालकमंत्रिपदावरून डावललेल्या चर्चांना काहीही अर्थ नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधी चर्चा केली होती. अशी प्रतिक्रिया दादा भुसेंनी दिलीये. तर पक्षानं दिलेली जबाबदारी पार पाडणं हे कार्यकर्त्यांचं काम असल्याचंही त्यांनी म्हटलंय..रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला. जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सामूहिक राजीनामे दिले.
महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आलंय.. यामध्ये अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आलंय.. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी उफाळून आलीये.. भरत गोगावले आणि दादा भूसे यांच्यावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीये.. तर हा महायुतीच्या तिन्ही नेत्यांचा निर्णय आहे.. असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलंय..महाराष्ट्र बातम्या
Postponement Of Guardian Minister Of Nashik And R रायगड पालकमंत्री नाशिक पालकमंत्री नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात बीड प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेशमहाराष्ट्रात बीड सरपंच हत्या प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेश याबद्दलच्या बातम्या
और पढो »
महाराष्ट्रात ढगाळ हवामान, उत्तर भारतात थंडीराज्याच्या दक्षिण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान आढळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे.
और पढो »
महाराष्ट्रात फायरिंगचा धाक, परकीय गुंतवणूक वाढ, शिवसेनेत हकालपट्टी आणि महसूल विभागाने मोठा निर्णय!महाराष्ट्रात काही मोठी घटना घडली आहेत. दोन जणांकडून फायरिंग झाली आहे. परकीय गुंतवणूक वाढत आहे. शिवसेनेत हकालपट्टी झाली आहे. महसूल विभागाला मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेराज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात बदलती हवामान परिस्थिती, गारपीटचा धोका आणि 30-40 किमी वेगाने वारेमहाराष्ट्रात हवामान परिस्थितीतील बदल. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीचा कडाका कमी झाला असल्याने, राज्यात तापमानात वाढ झाली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गारपीटचा धोका वाढला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहरPalghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे.
और पढो »