महाराष्ट्रात बीड प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेश

राजकीय समाचार

महाराष्ट्रात बीड प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेश
महाराष्ट्रबीडसरपंच हत्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रात बीड सरपंच हत्या प्रकरण आणि शिवसेनेत प्रवेश याबद्दलच्या बातम्या

महाराष्ट्र ात बीड प्रकरणासमवेत आणखी कोणत्या बातम्यांवनजर असणार? पाहा...राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड , परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश झाला. महाराष्ट्र ात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर...

बीड हत्या प्रकरणात 3 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जयराम चाटे, प्रतिक घुले आणि महेश केदार असे आरोपींचे नाव आहे.मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली आहे. वातावरणीय बदलांमुळे वायू प्रदूषणात वाढ आढळून आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधकामांसंदर्भात कठोर पावले उचलली होती. त्याचा सकारात्मक परिणाम होवून वायू प्रदूषण नियंत्रणात आल्याने मुंबईत भायखळा, बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी आता हटवण्यात आली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.दिल्लीच्या इंडिया गेटच नाव बदला, अशी मागणी भाजप अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे.दादरमध्ये गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली आहे. स्टोरेस नावाच्या ज्वेलर्स कंपनीने कमी कालावधीत दुप्पट पैसे करून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले.कालपासून दादरमधील हे दुकान बंद झाल्याने नागरिकांची दुकानासमोर मोठी गर्दी झाली आहे. आता पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.छत्तीसगडमधील विजापूरमध्ये सुरक्षा जवानांच्या वाहनावर नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

महाराष्ट्र बीड सरपंच हत्या शिवसेना प्रवेश बंदी प्रदूषण गुंतवणूक फसवणूक छत्तीसगड नक्सलवाद

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रात फायरिंगचा धाक, परकीय गुंतवणूक वाढ, शिवसेनेत हकालपट्टी आणि महसूल विभागाने मोठा निर्णय!महाराष्ट्रात फायरिंगचा धाक, परकीय गुंतवणूक वाढ, शिवसेनेत हकालपट्टी आणि महसूल विभागाने मोठा निर्णय!महाराष्ट्रात काही मोठी घटना घडली आहेत. दोन जणांकडून फायरिंग झाली आहे. परकीय गुंतवणूक वाढत आहे. शिवसेनेत हकालपट्टी झाली आहे. महसूल विभागाला मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »

महाराष्ट्रात ढगाळ हवामान, उत्तर भारतात थंडीमहाराष्ट्रात ढगाळ हवामान, उत्तर भारतात थंडीराज्याच्या दक्षिण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान आढळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढत आहे.
और पढो »

महाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहरमहाराष्ट्रात उभारणार चौथी मुंबई; मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईपेक्षा सुपर कनेक्टिव्हिटी असणारे शहरPalghar, vadhwan Port : मुंबई, नवी मुंबई तसेच नव्याने विकसीत करण्यात येणाऱ्या तिसऱ्या मुंबईला पर्याय ठरणारे नवे शहर महाराष्ट्रात निर्माण केले जाणार आहे. महाराष्ट्रातील हे नवे शहर चौथी मुंबई म्हणून ओखळले जाणार आहे.
और पढो »

महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेमहाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेराज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात बदलती हवामान परिस्थिती, गारपीटचा धोका आणि 30-40 किमी वेगाने वारेमहाराष्ट्रात बदलती हवामान परिस्थिती, गारपीटचा धोका आणि 30-40 किमी वेगाने वारेमहाराष्ट्रात हवामान परिस्थितीतील बदल. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीचा कडाका कमी झाला असल्याने, राज्यात तापमानात वाढ झाली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गारपीटचा धोका वाढला आहे.
और पढो »

महायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमहायुतीत बंगले व दालन वाटपावरून नाराजीमंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर आता बंगले आणि दालन वाटपावरून महायुतीत नाराजी आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 04:47:21