महाराष्ट्रात हवामान परिस्थितीतील बदल. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीचा कडाका कमी झाला असल्याने, राज्यात तापमानात वाढ झाली आहे. परंतु, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे आणि गारपीटचा धोका वाढला आहे.
Maharashtra Weather News : राज्यातील हवामानात हा बदल नेमका का झाला? काय आहे या बदलांमागचं मुख्य कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...देशाच्या उत्तरेकडील सीमेपलीकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग काहीसा मंदावला असून, उत्तरी पर्वतीय क्षेत्रामध्येही गारठा कमी झाल्याचं लक्षात येत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार उत्तरेकडे थंडीचा कडाका कमी झाल्यामुळं राज्यातही किमान आणि कमाल तापमानात मोठा फरक पाहायला मिळत आहे. तर, बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागामध्ये सध्या पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, महाराष्ट्रातही त्याचा कमीजास्त परिणाम दिसून येत आहे.
महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि...राज्यात धुळ्यापासून निफाडपर्यंत बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात वाढ झाली असून, बोचरी थंडी काहीशी माघार घेताना दिसत आहे. तर, विदर्भावर पावसाचे ढग घोंगावत असून इथं तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात ऐन हिवाळ्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं आता शेतकरी चिंतेत आला आहे.
WEATHER THUNDERSTORM RAIN TEMPERATURE WIND
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बापरे! काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत बदलली वाऱ्यांची दिशा; 'फेंगल' चक्रीवादळाचा महाराष्ट्रालाही धोका?Cyclone Fengal Live Location : महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून हे चक्रीवादळ नेमकं किती दूर? पाहा चक्रीवादळासंदर्भात हवामान विभागानं दिलेला इशारा आणि वादळाचं लाईव्ह लोकेशन...
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राजकीय घडामोडी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काय होतंय ते एका क्लिकवर जाणून घ्या...
और पढो »
महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचेराज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे.
और पढो »
महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणायेत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
और पढो »
निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी? हवामान विभागानं दिली नवी तारीखMaharashtra Weather News : थंडीच्या पुनरागमनासाठी सापडला नवा मुहूर्त. राज्यातील हवामान बदलांविषयी हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की, आणखी दोन दिवस...
और पढो »