येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
येत्या काही वर्षात 2 लाख 1300 हजार जणांना रोजगार मिळणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 1 जुैले 2022 पासून महाराष्ट्रा 221 विशाल आणि अतिविशाल प्रकल्प सुरु आहेत. यात 3 लाख 48 हजार कोटी गुंतववणूक त्यात करण्यात आली आहे. यासह 303 प्रककल्पांचा विकास करण्यात येतोय. त्यापैकी 95 प्रकल्प सुरु झालेत. विदर्भ तसेच मराठवाड्यात अनेक बडे उद्योजक गुंकवणूक करणार आहेत. 2022 ते 2024 या वर्षात महाराष्ट्रात 2 लाख 44 हजार कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे.
लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची जबाबादारी आमची आहे. लाडकी बहिण सुरक्षा योजना आम्ही आणली आहे. बदलापूरच्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांची बंदूक खेळणं वाटते का? बदलापूरची घटना घडल्यानंतर रेल्वे रोखून आंदोलन केले. जेव्हा त्याने पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांनी त्याला संपवलं यावेळी आरोपीच्या बाजूने उभे राहिले. पीडित मुलीच्या नावाने राजकारण केले. यानंतर आरोपीच्या नावाने गळा काढला. विरोधकांची दुटप्पी भूमिका चुकीची आहे.
Jobs In Maharashtra Big Announcement Deputy Chief Minister Eknath Shinde एकनाथ शिंदे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतंMaharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
और पढो »
महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने 24/7 काम करने की घोषणा कीमहाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि वो और उनके दोनों उपमुख्यमंत्री, अजित पवार और एकनाथ शिंदे, 24 घंटे, सातों दिन काम करेंगे।
और पढो »
Maharashtra New Govt: आज से महाराष्ट्र में 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे और अजित पवार बने उपमुख्यमंत्रीमहाराष्ट्र में विधानसभा चुनाव के नतीजे जारी होने के 12वें दिन आखिरकार राज्य में नई सरकार का गठन हुआ और भाजपा नेता और पिछली सरकार में डिप्टी सीएम रहे देवेंद्र फडणवीस ने राज्य के
और पढो »
Eknath Shinde: अचानक एकनाथ शिंदे चले गए अपने गांव, क्या बीजेपी का ऑफर नहीं स्वीकार?महायुति की बैठक हुई रद्द, अचानक एकनाथ शिंदे अपने गांव सातारा हुए रवाना.
और पढो »