सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं

Maharashtra Cabinet Expansion समाचार

सर्वात मोठी बातमी! शिवसेनेला मिळणार 'इतकी' मंत्रिपदं? फडणवीस-शिंदेंमध्ये जागावाटपावरुन खलबतं
Maharashtra CabinetMaharashtra Cabinet Ministers List 2024Maharashtra Cabinet Expansion
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यात सरकार जरी स्थापन झाले असले तरी मंत्रिमंडळ आणि खातेवाटप अद्याप जाहीर करण्यात आले नाहीये. शपथविधीनंतरही महायुतीच्या खातेवाटप ाबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात रात्री उशिरा बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. काल रात्री झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर चर्चा झाली. हिवाळी अधिवेशनाआधी फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याने दोन्ही नेत्यामध्ये तासभर चर्चा झाल्याचे समजतंय. या बैठकीत शिवसेनेला किती खाती मिळणार याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेला 10 कॅबिनेट मंत्रीपद तर 3 राज्यमंत्री पदाबाबत निर्णय झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. तसंच, मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाबाबतही सविस्तर चर्चा झाल्याचे समजतेय. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पजली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Cabinet Maharashtra Cabinet Ministers List 2024 Maharashtra Cabinet Expansion Mahayuti Government मंत्रिमंडळ स्थापना मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटप विस्तार महाराष्ट्र न्यूज खातेवाटप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथMahayuti Oath Ceremony: महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी बातमी! फक्त तीन जण घेणार शपथ
और पढो »

दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरदिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »

सर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशसर्वात मोठी बातमी; ED ने जप्त केलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्याचे आदेशAjit Pawar : अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इनकम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली अजित पवार यांची मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे.
और पढो »

गटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पनागटनेतेपदी येताच फडणवीसांचं पहिलं भाषण; पुढील पाच वर्षात काय करायचंय, आमदारांना दिली कल्पनाMaharashtra CM Oath Ceremony : महाराष्ट्राच्या राजकाणातील सर्वात मोठी घडामोड, म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावे सोपवण्यात आलेली गटनेतेपदाची जबाबदारी आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद...
और पढो »

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या पक्षाला 13 मंत्रिपदं, मात्र 'या' मंत्र्यांना मिळणार डच्चू?Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महायुतीत कोणाच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदं येणार याचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:20:48