गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?

Chaddi-Baniyan Gang समाचार

गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?
MALEGAONMaharashtraचड्डी बनियान गँग
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 54%
  • Publisher: 63%

Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.

चोर चोरीसाठी वेगवेगळी शक्कल लढवत असतो. गेल्या काही काळापूर्वी मालेगावात गाऊन गँगची दहशत पसरली होती. त्यानंतर आता शहरात चड्डी-बनियान गँगने धुमाकुळ घातला आहे. मालेगावात घरफोड्याचे सत्र सुरूच असून असाच चोरट्यांचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं छावणी पोलिसांसमोर या चोरट्यांना पकडण्याते आव्हान उभे राहिले आहे. तसंच, शहरात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

गुरूवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी कॉलेज व एक घर फोडले आहे. तर येथून चोरट्यांनी रोख रकमेसह 6 तोळे सोनं चोरी केलं आहे. वेगवेगळ्या शक्कल लढवून चोर चोरी करत आहेत. त्यामुळं शहरातील स्थानिक आणि व्यापारी वैतागले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घरांबरोबर दुकानातही चोरी करण्यात आली आहे. मनमाड चौफुली येथील हार्डवेअर, इलेक्ट्रिक पंप, पाण्याचे दुकान यासरख्या सहा दुकानांत चड्डी बनियन गँगने दरोडा टाकला आहे. व तिथूनही लाखो रुपयांचा माल चोरी केला आहे.

चड्डी-बनियन गँगने शहरात धुमाकुळ घातल्याने आरोपींना लवकरत लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. चड्डी बनियान गँगने यापूर्वीही अशा कित्येक ठिकाणी दरोडा टाकला आहे. तसंच, या गँगकडून अनेकदा लोकांना धमकवण्यासाठी व घाबरवण्यासाठी धारदार शस्त्रांचा वापर केला जातो. या गँगने मालेगावातील अनेक घरांना निशाणा बनवलं आहे. धारदास शस्त्र दाखवून ही गँग चोरी करत आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी अधिक गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.चोरटे चोरीसाठी वेगवेगळी शक्कल वापरताना दिसत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

MALEGAON Maharashtra चड्डी बनियान गँग मालेगाव बातम्या महाराष्ट्र बातम्या नाशिक बातम्या नाशिक ताज्या बातम्या चड्डी बनियन गँग मालेगाव ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशऑलिम्पिकमध्ये चाललंय तरी काय? 'आताच्या आता पॅरीस सोडायचं'; भारतीय खेळाडूला आदेशAction Against Antim Panghal In Olympics 2024: बुधवारी भारताला विनेश फोगाट अपात्र ठरण्याबरोबरच आणखी एक मोठा धक्का बसला तो अंतिम पंघाल प्रकरणामुळे...
और पढो »

गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?गौतमी पाटीलला अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर, नेमकं प्रकरण तरी काय?अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे.
और पढो »

कोलकात्यात चाललंय तरी काय? अभिनेत्रीवर हल्ला; कार फोडली, रहस्यमय पदार्थ टाकून..; FB Live वर ढसाढसा रडलीकोलकात्यात चाललंय तरी काय? अभिनेत्रीवर हल्ला; कार फोडली, रहस्यमय पदार्थ टाकून..; FB Live वर ढसाढसा रडलीBengali Actress Car Attacked In Kolkata: सध्या महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात चर्चेत असलेल्या कोलकात्यामध्ये पुन्हा एकदा एक विचित्र तसेच भयानक प्रकार घडला असून आता थेट एका अभिनेत्रीच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. अभिनेत्रीनेच यासंदर्भातील माहिती शेअर केली आहे.
और पढो »

मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?
और पढो »

महाराष्ट्र ; मालेगांव में चड्डी बनियान गैंग कौ खौफ, 6 दुकानें तोड़ चुरा ले गए लाखों रुपयेमहाराष्ट्र ; मालेगांव में चड्डी बनियान गैंग कौ खौफ, 6 दुकानें तोड़ चुरा ले गए लाखों रुपयेचड्डी बनियान गैंग गिरोह ने मनमाड चौफुली में 6 दुकानें तोड़कर लाखों का माल चुरा लिया. चड्डी बनियान गैंग की चोरी सीसीटीवी में कैद हो गई.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:18:14