अहमदनगर जिल्हा न्यायालयात आज आदेशानुसार गौतमी पाटील हजर राहिली. अटी-शर्तींच्या आधारावर गौतमीला जामीन मंजूर केला आहे.
आपल्या हटके डान्समुळे लोकप्रिय असलेली डान्सर गौतमी पाटील आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. यावेळी गौतमी पाटील कोणत्या कार्यक्रमात नाही तर चेहऱ्याला स्कार्फ आणि अतिशय साध्या ड्रेसमध्ये चक्क न्यायालयात दिसली. रंगीत साड्या घालून कार्यक्रम गाजवणारी गौतमी पाटील अहमदनगरच्या न्यायालयात दिसली. पण यामागचं नेमकं कारण काय?अहमदनगरमध्ये 2023 मध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता.
असं असताना आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलंच. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.रंगीबेरंगी साड्या, लक्षवेधी हावभाव असा गौतमी पाटीलचा कार्यक्रमात लूक असतो. पण अहमदनगरच्या न्यायालयात हजर राहिलेल्या गौतमी पाटीलला ओळखणं मात्र कठीण झालं होतं. कारण यावेळी गौतमी पाटील चेहऱ्याला स्कार्फ बांधून अतिशय साधा ड्रेस घालून न्यायालयात हजर झाली होती. अशा अवस्थेत गौतमी पाटीलला ओळखणं देखील कठीण झालं होतं.
Ahmednagar Court Court Condition Bail Ahmednagar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलंSupreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
और पढो »
महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
और पढो »
मनोरमा खेडकरला जामीन मंजूर; कोर्टाने ठेवल्या 5 अटी, तपास होईपर्यंत जर...आयएएस अधिकारी होण्यासाठी बनावट माहिती, कागदपत्रं जमा कऱणाऱ्या पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना कोर्टाने दिलासा दिला असून जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने तिच्यासमोर काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत.
और पढो »
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »
ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसैनिकांचा राडा, नेमकं प्रकरण काय?Maharastra Politics : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. तर मनसैनिकांनी आणि शिंदे गटाच्या समर्थकांनी सभास्थळी गोंधळ घातला.
और पढो »
ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »