गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?

Vishansabha Election News समाचार

गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?
Vishansabha ElectionVishansabha Election 2024Shivsena Thackeray Party
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

आगामी Vidhansabha Election च्या धर्तीवर सध्या सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, भाजपच्या रणनितीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

गृहमंत्र्यांची चाल हेरत ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोठा पर्दाफाश; गुजरात, औरंगजेब अन्... तोफ डागत म्हटलं तरी काय?

देशाच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील सत्ताकारण. राज्यात कोणाची सत्ता किती मताधिक्यानं टीकते इथपासून ही सत्ता मिळवताना सत्ताधाऱ्यांची ओढाताण होते की त्यांना जीवाचा आटापिटा करून विजय मिळवावा लागतो यावरच अनेक गोष्टी किंबहुना जनतेचा एकंदर कलही लक्षात येतो.

'सामना' या ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुखपत्रात अग्रलेखाच्या माध्यमातून हीच बाब अधोरेखित करण्यात आली आहे. जिथं, थेट केंद्रीय गृहमंत्री राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर आखत असलेली चाल ओळखत त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या राजकीय अस्तित्वालाच आव्हान देण्याचे डोहाळे लागल्याचं भाष्य करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर शाह यांना लागलेले हे डोहाळे पुरवण्याचं काम शिंदे सरकारच्या वतीनं केलं जात असल्याचं म्हणत ठाकरेंकडून या संपूर्ण राजकीय गोळाबेरीजीवर सणसणीत टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Weather News : परतीच्या पावसाचा दणका; मुंबईत मुसळधार; दिवसभरात कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग? मणिपूर हिंसा, काश्मीरमधील अशांतता, महिलांवरील वाढते अत्याचार आणि तत्सम अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांनी देश होरपळत असतानाच केंद्रातील महत्त्वाच्या पदांवर असणारी मंडळी मात्र महाराष्ट्रातील निवडणूक आढाव्यावर वेळ घालवतात ही बाब अधोरेखित करत अग्रलेखातून त्यावर मिश्किल सूरात टीका करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेवर यावेळी विश्वास दाखवत राज्यात फोडा आणि झोडाच्या रणनितीला वाव मिळणार नाही असाही निर्धार अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Vishansabha Election Vishansabha Election 2024 Shivsena Thackeray Party Shivsena Thackeray Group Shivsena Thackeray Party News Anit Shah News Marathi News Latest Update Modi Government News सामना ठाकरे पक्ष अमित शाह

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक, वेगाने येणारी ट्रेन अन् नंतर...; सोलापुरातील घटनेनंतर खळबळट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक, वेगाने येणारी ट्रेन अन् नंतर...; सोलापुरातील घटनेनंतर खळबळकानपूर आणि अजमेरनंतर आता सोलापूरमध्ये मालगाडी रुळावरुन उतरवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरात रेल्वे लाईनवर मोठा दगड सापडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »

...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »

मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »

Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?Saina Nehwal ला निवृत्तीचा निर्णय घ्यायला लावणारा Arthritis आजार नेमका आहे तरी काय?Saina Nehwal Retirement : भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या आजारपणामुळे निवृत्तीचा निर्णय घेतला. इतका टोकाचा निर्णय घ्यायला भाग पडणारा हा आर्थरायटिस आजार आहे तरी काय? तो पूर्ण बरा होऊ शकतो का?
और पढो »

गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.
और पढो »

अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:46:07