Horoscope Today : 18 सप्टेंबर रोजी बुधवारी चंद्र मीन राशीत प्रवेश करेत. तर गोचर दरम्यान चंद्र पूर्वाभाद्रपद उत्तराभाद्रपद नक्षत्रात करेल संचार. कसं असेल 12 राशींचं भविष्य.
राशीभविष्य बुधवार, 18 सप्टेंबर ग्रह संक्रमणानुसार वृषभ, मिथुन आणि मीन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहील. यामुळे आजचा दिवस मेष ते मीन राशींसाठी कसा असेल ते पाहणे अतिशय महत्त्वाचे आहे.मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय खर्चिक असेल. वडिलांच्या तब्बेतीबाबत शंका निर्माण होऊ शकते. आज मेष राशींसाठी मानसिक कष्टाचा दिवस असेल. सल्ला हा आहे की, आजचा दिवस अतिशय समजूतदारपणे घालवा. आरोग्याची काळजी घ्या.वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य पद्धतीने चांगला असेल.
Anant Chaturdashi 2024 Horoscope : अनंत चतुर्दशीला दुर्मिळ नवम पंचम योग! 'या' लोकांवर बाप्पा करणार धनवर्षावमहाराष्ट्र
Aries Taurus Gemini CANCER Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces 2024 Calendar Daily Horoscope
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
और पढो »
आज का राशिफल 18 सितंबर 2024 : ग्रहण योग के साथ बना है धन योग,जानें किस राशि मिलेगा फायदा किसे होगा नुकसानHoroscope Today 18 September 2024 : आज 18 सितंबर बुधवार को चंद्रमा का संचार दिन रात मीन राशि में होगा। इस गोचर के दौरान चंद्रमा पूर्वाभाद्रपद उपरांत उत्तराभाद्रपद नक्षत्र से संचार करेंगे। यहां चंद्रमा और राहु के साथ होने से ग्रहण योग बनेगा तो दूसरी ओर आज चंद्रमा और मंगल एक दूसरे के केंद्र भाव में होकर धन योग बनाएंगे। ऐसे में आज का दिन आपके लिए...
और पढो »
पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.
और पढो »
Horoscope : सिंह आणि कुंभ राशीच्या लोकांना रखडलेलं धनप्राप्त होणार, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?गणपती बाप्पाचं आज विसर्जन. गौरी -गणपतीचा हा सण साजरा होत आहे. आजचा दिवस बारा राशींसाठी कसा असेल जाणून घ्या?
और पढो »
हॅपी बर्थ डे ATM, भारतातील पहिली एटीएम मशीन कोणत्या बँकेची आणि कधी सुरु झाली?ATM Hisotry : नवनवी तंत्रज्ञानामुळे आपलं आयुष्य आणखी सोपं झालं आहे. कधी काळी खात्यातून पैसे कढण्यासाठी भल्या मोठ्या रांगा लावाव्या लागत होत्या. पण यानंतर तंत्रज्ञान विकसित झालं आणि थेट मशिनमधून पैसे मिळायला लागले. याला एटीएम असं नाव देण्यात आलं.
और पढो »
Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारMumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
और पढो »