ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अपघात, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडली घटना

Entertainment समाचार

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राचा अपघात, चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान घडली घटना
Priyanka ChopraThe BluffPriyanka Chopra News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Priyanka Choptra Accident : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राचा (Priyanka Chopra) एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात (Accident) झाला. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Priyanka Choptra Accident : बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा चा एका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात झाला. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत.ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत असते. पती निक जोनास आणि मुलगी मालती मेरीबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यासोबत ती आपल्या आगामी चित्रपटांचीही माहिती चाहत्यांबरोबर सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या प्रियंका चोप्रा आपल्या आगामी 'द ब्लफ' या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये वस्त आहे.

प्रियंका चोप्रा 'द ब्लफ' या चित्रपटात समुद्री डाकूची भूमिका साकारत आहे. आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असणाऱी ही व्यक्तीरेखा आहे. या चित्रपटात कार्ल अर्बन हा अभिनेता मुख्य भूमिका साकारतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन फ्रँक ई प्लावर्स हे करत आहेत. 'द ब्लफ' या चित्रपटाचं शुटिंग सुरु होण्याआधी प्रियंका चोप्राने चित्रपटातील कलाकार आणि क्रु मेंबरबरोबर एक पार्टी केली होती. या पार्टीचा व्हिडिओ प्रियंका चोप्राने सोशल मीडियावर शेअर केला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Priyanka Chopra The Bluff Priyanka Chopra News Priyanka Chopra Accident Priyanka Chopra Injured Photo Priyanka Chopra Injured Priyanka Chopra The Bluff Movie Shooting Priyanka Chopra Upcoming Film प्रियंका चोप्रा प्रियंका चोप्रा अपघात

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळपोर्श अपघाताची पुनरावृत्ती! तरुणाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न; अपघातानंतर कारच्या छतावर बसून केली शिवीगाळPune Car Accident: आळंदी जवळील वडगाव घेणंद येथे पोर्शे कार अपघाताची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे.
और पढो »

'मला तिच्याबद्दल सहानुभूती..', कंगनाला CISF जवाननं कानशिलात लगावल्याप्रकरणी पहिल्यांदाच बोलले संजय राऊत'मला तिच्याबद्दल सहानुभूती..', कंगनाला CISF जवाननं कानशिलात लगावल्याप्रकरणी पहिल्यांदाच बोलले संजय राऊतकंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर अनपेक्षित घटना घडली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणात खूप चर्चा सुरु झाली होती.
और पढो »

बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे.
और पढो »

धक्कादायक! 2 रूग्णालयात पायपीट, तरीही उपचार नाहीच; रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतर बाळासह मातेचा मृत्यूधक्कादायक! 2 रूग्णालयात पायपीट, तरीही उपचार नाहीच; रुग्णवाहिकेतील प्रसूतीनंतर बाळासह मातेचा मृत्यूChhatrapati Sambhajinagar News: सिल्लोड तालुक्यातील आमठाणा या भागात ही घटना घडली आहे. यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी सरकारी रूग्णालयावर आरोप केला आहे.
और पढो »

विदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यूविदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यूवाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
और पढो »

एक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरएक फोन आणि.... पुण्यातील 'त्या' अपघातानंतर कोणी बदलले आरोपीच्या रक्ताचे नमुने? मास्टरमाईंडचं नाव समोरPune Porsche Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणाला दर दिवशी नवं वळण मिळत असून, या अपघात प्रकरणाच्या तपासात एक खळबळजनक खुलासा झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:43:29