बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...

Navi Mumbai Crime समाचार

बहिणीसोबत मुलाला 'त्या' अवस्थेत पाहून भाऊ संतापला, वडिलांना फोन केला अन्...
Navi MumbaiNavi Mumbai PoliceNavi Mumbai Murder
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Navi Mumbai Crime News: नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी व भावाने बहिणीच्या प्रियकराची हत्या केली आहे.

नवी मुंबई येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी आणि भावानेच मुलीच्या प्रियकराची हत्या केली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 24 वर्षीय भावाला आणि वडिलांना अटक केली आहे. नवी मुंबई टाउनशिप येथे ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी तरुणीने तिच्या प्रियकराला पनवेल येथील देवाचा पाडा येथे घरी बोलवले होते. त्याचवेळी तरुणीचा भाऊदेखील घरी आला होता. सुरुवातीला त्याचे दरवाजा वाजवला मात्र तरुणीने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर त्याने जबरदस्ती दरवाजा उघडून आत गेला तेव्हा त्याच्या लक्षात आले की बहिण आणि तिचा प्रियकर आतमध्ये आहेत. तेव्हा आरोपीने त्यांच्या वडिलांना फोन केला.

बहिणीसोबत प्रियकराला पाहून तिच्या भावाचा राग अनावर झाला त्यानंतर भाऊ आण वडिलांनी तिच्या प्रियकराला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, वडिल व भावाने केलेल्या जबर मारहाणीत 18 वर्षीय प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेबाबत सूचना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर लगेचच तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनाचे अहवाल मात्र, अद्याप आलेले नाहीयेत.मुलीच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून भाऊ आणि वडील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले.

या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. सध्या नाशिक शहरात खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत असून किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं हत्यारे काढू लागली आहे, काही दिवसापूर्वीच पेठरोड परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती ही घटना ताजी असतानाच पंचवटीतील पेठरोड परिसरात हत्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे वळण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.'...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Navi Mumbai Navi Mumbai Police Navi Mumbai Murder

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
और पढो »

'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणी'आता देह त्यागा...' अखेरचा श्वास घेत असलेल्या वडिलांना मनोज वाजपेयी असं का म्हणाले? वाचून डोळ्यात येईल पाणीदरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की वडिलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी कशा प्रकारे वडिलांना देहाचा त्याग करण्यास सांगितलं.
और पढो »

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
और पढो »

वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...समलैंगिक नात्याला विरोध केल्याने एका मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याने हा मृतदेह पेटीत भरला आणि त्याची विल्हेवाट लावली.
और पढो »

KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.
और पढो »

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:53:53