वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...

Crime समाचार

वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...
MurderMathura
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 34%
  • Publisher: 63%

समलैंगिक नात्याला विरोध केल्याने एका मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याने हा मृतदेह पेटीत भरला आणि त्याची विल्हेवाट लावली.

मथुरामधील राया पोलीस ठाणे क्षेत्रातील अयेराजवळ पोलिसांना एक अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. 4 मे रोजी पोलसांना एका पेटीत हा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी वेगवान कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येत पीडित व्यक्तीचा मुलगाच सहभागी आहे. वडिलांनी समलैंगिक संबंधांना विरोध केल्याने त्याने मित्रांच्या मदतीने वडिलांना ठार केलं. हत्या केल्यानंतर त्यांनी मृतदेह घरात लपवला होता. पण नंतर 3 मेच्या रात्री मृतदेह पेटीत टाकून त्याला आग लावली.

पोलीस अधिक्षक देहात त्रिगुण बिसेन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, पी़डित व्यक्तीची ओळख मोहनलाल शर्मा अशी पटली आहे. चौकशीदरम्यान मोहनलाल यांच्या 23 वर्षीय मुलगा अजितचे कृष्णाशी समलैंगिक संबपंध होते असं उघड झालं. कृष्णाच्या माध्यमातून त्याची राकेश आणि दीपक यांच्याशी ओळख झाली होती. मोहनलाल यांनी मुलाच्या समलैंगिक संबंधांचा विरोध केला होता.

मोहनलाल यांनी याच विरोधातून कृष्णा आणि अजित यांच्या कानाखाली लगावली होती. यानंतर राकेश आणि दीपक यांच्या मदतीने मोहनलाल यांची हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर एका दिवसासाठी मृतदेह घऱातच ठेवण्यात आला होता. यानंतर 3 मेच्या रात्री त्यांनी मृतदेह एका पेटीत टाकला आणि बाईकवरुन रायाला घेऊन आला. तिथे त्यांनी मृतदेहावर पेट्रोल टाकून आग लावली,मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, मुलानेच मित्रांच्या मदतीने हत्या केल्याचं उघड झालं.

पोलिसांनी कृष्णा आणि अजितला पकडण्यासाठी हाथरस रोडवर चेकिंग सुरु केली होती. रात्री 2 वाजून 50 मिनिटांनी आरोपी तिथे पोहोचले असता त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी कृष्णा आणि अजित यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी गोळीबार करत प्रत्युत्तर दिलं असता दोघांच्या पायात गोळी लागली. पोलिसांनी त्या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murder Mathura

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
और पढो »

Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओVideo : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओViral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
और पढो »

...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEO...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »

पतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीला बेशुद्ध केल्यानंतर छातीवर बसून...; पत्नीचं धक्कादायक कृत्य CCTV त कैद; VIDEO पाहून कुटुंब हादरलंपतीने सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे सोपवलं आहे. यामध्ये पत्नी त्याच्यावर शारिरीक अत्याचार केलेले दिसत आहेत. पत्नी त्याचे हात, पाय बांधून सिगारेटचे चटके दिसत असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.
और पढो »

Netflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणीNetflix वर वेबसीरिज पाहून रचला कट, 15 वर्षांच्या कुणालच्या हत्येची थरकाप उडवणारी कहाणीGreater Noida News: ग्रेटर नोएडातल्या हॉटेल व्यावसायिक कृष्णा शर्मा यांच्या 15 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी MBBS च्या विद्यार्थ्यांसह चार आरोपींना अटक केली आहे.
और पढो »

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासाJay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 05:26:20