'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा

Jay Shah समाचार

'मला सांगितलं गेलं की...', अय्यर अन् इशानच्या बीसीसीआयच्या करारावर Jay Shah यांचा धक्कादायक खुलासा
Bcci Central ContractIshan KishanShreyas Iyer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Jay Shah on BCCI Central Contract Controversy : टीम इंडियाचे खेळाडू इशान किशन आणि श्रेयर अय्यर यांना बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून का वगळलं होतं? यावर जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयने वार्षिक करार यादी जाहीर केली होती. त्यावेळी बीसीसीआयने मोठं पाऊल उचलून श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारातून बाहेरचा रस्ता दाखवला. बीसीसीआयने वारंवार इशारा देऊन सुद्धा श्रेयस आणि इशान यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळण्यात रस दाखवला नाही. त्यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना करारबाह्य केलं होतं. अशातच आता कुणामुळे या दोघांना बाहेर ठेवण्यात आलं यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

दरम्यान, जय शहा यांनी इशानसोबत झालेल्या संभाषणावर देखील खुलासा केला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर इशानसोबत नेमकं काय बोलणं झालं होतं? असा सवाल विचारला गेला. त्यावर, मी त्याला कोणताही सल्ला दिला नाही. आमच्यात मैत्रीपूर्ण बोलणं झालं की त्याला आता चांगलं खेळलं पाहिजे. मी त्यालाच नाही तर अनेक खेळाडूंसोबत असंच बोलतो, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी दरवर्षी 12 महिन्यांचा करार केला जातो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bcci Central Contract Ishan Kishan Shreyas Iyer India Ishan Pranav Kumar Pandey Kishan Shreyas Santosh Iyer Cricket News In Marathi Bcci Sports News BCCI Contracts Exit BCCI Contract List Controversy Board Of Control For Cricket In India

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पत्नीचं हॉस्पिटलचं बिल पाहून पतीचं धक्कादायक कृत्य, थेट ICU मध्ये गेला अन्...पतीने केलेलं कृत्य पाहिल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. आयसीयूमध्ये रुग्णावर अत्याचार करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
और पढो »

Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओVideo : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीट पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओViral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
और पढो »

...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEO...अन् व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकललं; CCTV त कैद झाला धक्कादायक VIDEOCrime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये (Bareilly) एका व्यावसायिकाने तरुणाला फाईव्ह स्टार हॉटेलच्या गच्चीवरुन खाली ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.
और पढो »

Team India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासाTeam India New Coach: द्रविडनंतर टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा कोच; जय शाह यांचा मोठा खुलासाRahul Dravid Head Coach: सध्या टी-20 वर्ल्डकप येत्या जूनमध्ये आहे. अशातच टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपणार आहे. या वर्षी जूनपर्यंतच कार्यकाळ राहणार आहे.
और पढो »

IPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: 'हार्दिक पांड्याची मानसिक स्थिती नीट नाही, त्याला...,' माजी खेळाडूचा धक्कादायक खुलासाIPL 2024: हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई संघाचं नेतृत्व करताना अपेक्षित यश मिळालेलं नाही. मुंबई इंडियन्सने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत मुंबई संघ सध्या सातव्या क्रमांकावर आहे.
और पढो »

आमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर..., नम्रता संभेरावचा खुलासाआमिर खानच्या प्रोडक्शनमधून आलेला मेसेज 20 दिवस वाचलाच नाही, अन् अखेर..., नम्रता संभेरावचा खुलासाछोट्या पडद्यावरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कॉमेडी शोमधील अभिनेत्री नम्रता संभेरावचे लाखो चाहते आहेत. नम्रता संभेराव ही मालिका, कॉमेडी शो आणि चित्रपट सगळ्यातून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नम्रताच्या चाहत्यांमध्ये बॉलिवूड कलाकारांची देखील नावं आहेत. त्यात जॉनी लिव्हर यांचं नाव आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:01:22