आता या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेसह सर्वच महापालिकांना खडबडून जाग आली आहे. आता नवी मुंबई महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला. सोमवारी 13 मे रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेप्रकरणी मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे याला उदयपूर येथून अटक करण्यात आली होती. तसेच हे होर्डिंग बेकायदेशीर असल्याचेही समोर आलं होतं. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वच महापालिकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेनंतर आता नवी मुंबई महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नवी मुंबई महापालिकेचे अधिकारी राहुल देटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेने अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यानुसार गेल्या तीन दिवसात 31 अनधिकृत तसेच नियमानुसार नसलेले होर्डिंग हटवले आहेत. यात रेल्वे लाईन, महामार्ग, रस्ते या ठिकाणच्या होर्डिंगचा समावेश आहे.नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे. यात 200 कर्मचारी आणि विभाग अधिकारी कार्यरत आहेत.
यानंतर इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक भावेश भिंडे आपल्या कार चालकासह फरार झाला होता. यानंतर तीन दिवसांनी भावेश भिंडेला मुंबई पोलिसांनी अटक केली. राजस्थानच्या उदयपूरमधून गुरुवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. सध्या मुंबई पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.शेतकऱ्याचा मृतदेह झोळीतून घेऊन जाण्याची वेळ, कामगार मंत्र्यांच्या मतदार संघात रस्त्याची इतकी दुरावस्थाRCB च्या रोमांचक विजयानंतर विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी, अन...
Navi Mumbai Municipal Corporation Ghatkopar Hoarding Collapse Ghatkopar Hoarding Accident Navi Mumbai 31 Hoardings Remove Navi Mumbai Illegal Hoarding
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई पालिकेला आली जाग, आयुक्तांनी सर्व वॉर्डांना दिले 'हे' निर्देशGhatkopar Hoarding Collapses:: मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमवारी होर्डिंग कोसळल्याने 14 जणांचा मृत्यू झाला तर 100 पेक्षा अधिक लोक या होर्डिंगखाली अडकले होते. पावसाळा सुरु होण्याआधीच घडलेल्या दुर्घटनेने प्रशासनाला खडबडून जाग आली आहे.
और पढो »
Mumbai Hoarding Collapse: 14 Dead, 74 Injured In Ghatkopar, Billboard Illegalमुंबई में होर्डिंग गिरने से 12 लोगों की मौत, तेज आंधी से घाटकोपर में गिरा था होर्डिंग, कई गाड़ियां होर्डिंग में दबीMumb
और पढो »
वे खौफनाक 3 सेकंड : पेट्रोल की लाइन में लगी थीं कई कारें और फिर... देखें मुंबई में कैसे गिरा था होर्डिंगघाटकोपर होर्डिंग हादसे का वीडियो हुआ वायरल
और पढो »
वो खौफनाक 3 सेकंड : पेट्रोल की लाइन में लगी थीं कई कारें और फिर... देखें मुंबई में कैसे गिरा था होर्डिंगघाटकोपर होर्डिंग हादसे का वीडियो हुआ वायरल
और पढो »
मुंबई के बाद पुणे से सटे पिंपरी चिंचवड़ शहर में होर्डिंग गिरा, टला बड़ा हादसामुंबई के घाटकोपर इलाके में हुए हादसे के बाद अब पुणे से सटे पिंपरी चिंचवड़ शहर में होर्डिंग गिरा पड़ा, यहां पर सड़क किनारे खड़े वाहन क्षतिग्रस्त हो गए.
और पढो »