चाहत्याने मिठी मारल्याने प्रसिद्ध गायकाचा मृत्यू! Live कॉन्सर्टमधील मृत्यूपूर्वीचा Video Viral

Ayres Sasaki समाचार

चाहत्याने मिठी मारल्याने प्रसिद्ध गायकाचा मृत्यू! Live कॉन्सर्टमधील मृत्यूपूर्वीचा Video Viral
Ayres Sasaki DeathAyres Sasaki VideoAyres Sasaki Last Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 46%
  • Publisher: 63%

Famous Singer Dies By Shock: सोशल मीडियावरील त्याची या कॉन्सर्टमधील शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल झाली असून मृत्यूच्या काही मिनिटं आधी शूट केलेला व्हिडीओही यात आहे.

आतापर्यंत तुम्ही स्टेजवर हार्ट अटॅक आल्याने किंवा काही अपघाताने सेलिब्रिटींचा मृत्यू झाल्याचं ऐकलं, वाचलं असेल. मात्र एका विचित्र घटनेमध्ये चाहत्याच्या अतिउत्साहामुळे प्रसिद्ध गायकाबरोबर त्याचा चाहताही मरण पावल्याची दुर्देवी घटनेनं मनोरंजनसृष्टी हादरून गेली आहे. ही घटना घडली आहे ब्राझीलमध्ये. या दुर्घटनेत ब्राझीलमधील प्रसिद्ध गायक आयरेस सासाकी स्टेजवर मरण पावला.35 वर्षीय आयरेस सासाकी हा सॅलिनोपोलिस येथील सोलार हॉटेलमधील एका कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता.

आयरेसची पत्नी मारिनाने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये,"मला मेसेज केलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. तुम्ही दाखवलेलं प्रेम आणि सहानुभूतीसाठी मी आभारी आहे. आमच्या या कठीण काळात आमच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचे आभार मानतो. अजूनही सर्व मेसेज वाचलेले नाहीत. मात्र परिस्थिती सुधारेल तशी मी सर्वांना रिप्लाय करेल. पाठिंब्यासाठी आभारी आहे," असं म्हटलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ayres Sasaki Death Ayres Sasaki Video Ayres Sasaki Last Video Ayres Sasaki Last Post Brazilian Singer Ayres Sasaki Dies Live Performance Instagram Post Goes Viral

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Videoकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख VideoVegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
और पढो »

कष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख Videoकष्टाचं चीज! लेक CA झाल्याचं कळताच भाजीवाल्या काकूंना अश्रू अनावर; पाहा आजच्या दिवसातला सुरेख VideoVegetable Vendor Son becomes CA Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल आईनं मारलेली मिठी...; या काकू आणि त्यांच्या मुलावर कौतुकाचा वर्षाव.
और पढो »

khatu shyam live aarti: खाटू श्याम बाबा की श्रृंगार आरती, घर बैठे करें दर्शनkhatu shyam live aarti: खाटू श्याम बाबा की श्रृंगार आरती, घर बैठे करें दर्शनkhatu shyam live aarti video: विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर राजस्थान के सीकर में स्थित है. Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

khatu shyam live aarti: शनिवार के दिन करें खाटू श्याम बाबा के दर्शन , देखें श्रृंगार आरतीkhatu shyam live aarti: शनिवार के दिन करें खाटू श्याम बाबा के दर्शन , देखें श्रृंगार आरतीkhatu shyam live aarti video: विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर राजस्थान के सीकर में स्थित है. श्याम Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

khatu shyam live aarti: बुधवार के दिन करें खाटू श्याम बाबा के दर्शन , देखें श्रृंगार आरती का वीडियोkhatu shyam live aarti: बुधवार के दिन करें खाटू श्याम बाबा के दर्शन , देखें श्रृंगार आरती का वीडियोkhatu shyam live aarti video: विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर राजस्थान के सीकर में स्थित है. श्याम Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

khatu shyam live aarti: शुक्रवार के दिन देखें खाटू श्याम बाबा की श्रृंगार आरती का वीडियोkhatu shyam live aarti: शुक्रवार के दिन देखें खाटू श्याम बाबा की श्रृंगार आरती का वीडियोkhatu shyam live aarti video: विश्व प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर राजस्थान के सीकर में स्थित है. श्याम Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:14:57