Rohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन दौऱ्याच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. पर्थ येथे होणाऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ टप्प्याटप्प्यात रवाना होत आहे. मात्र असं असतानाच बॉर्डर-गावसकर चषकाच्या संपूर्ण स्पर्धेसाठी रोहित शर्माला डच्चू देण्यात आला आहे की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. यामागील कारण ठरलं आहे, ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमं!झालं असं की, फॉक्स क्रिकेट वाहिनीवरुन ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावसकर चषक मालिका लाइव्ह दाखवली जाणार आहे.
एकीकडे ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स आणि दुसरीकडे विराट कोहली असा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि संपूर्ण मालिकेसाठी रोहित शर्माला डच्चू देण्यात आला आहे की काय अशी चर्चा सुरु झाली.आता विराट कोहलीचा फोटो का दाखवण्यात आला याबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात असतानाच विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची दमदार कामगिरी यासाठी कारणीभूत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या मागील 13 सामन्यांमध्ये विराट कोहलीने 1352 धावा केल्या असून त्याची धावांची सरासरी 54 इतकी राहिली आहे.
Sacked India Captain Virat Kohli Cummins Fox Cricket BGT Poster Sparks Uproar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
तामिळ अभिनेत्याने आपल्याच नातेवाईकाशी केलं तिसरं लग्न, म्हणतो 'ती लहान असल्यापासून...'तामिळ अभिनेता बालाने आपल्याच नात्यातील कोकिलाशी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मंदिरात खासगी पद्दतीने दोघे विवाहबंधनात अडकले.
और पढो »
'कर्णधार चुकत असेल तर मग प्रशिक्षकाचं काय काम?', माजी भारतीय क्रिकेटर संतापला, 'तुम्ही आकाशदीपचं खच्चीकरण करुन...'माजी भारतीय क्रिकेटवरने भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला (Gautam Gambhir) रोहित शर्माला (Rohit Sharma) योग्य मार्गदर्शन न केल्याबद्दल जबाबदार धरलं आहे.
और पढो »
डायरेक्ट फोन केला; आता शरद पवारच ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणारमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
और पढो »
Baba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे.
और पढो »
Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »
'येत्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल'; शिवसेना नेत्याचा खळबळजनक दावाMaharashtra Politics : महाविकासआघाडी जागा वाटपावरुन वाद सुरु आहे. हा वाद विकोपाला पोहचला आहे. अशातच त्या काही तासांत महाविकासआघाडी तुटेल असा खळबळजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे.
और पढो »