महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत. शरद पवार हे वाद सोडवणार आहेत.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुका जाहीर झाल्या तरी अद्याप जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद निर्माण झाला आहे. आता शरद पवार चं ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद मिटवणार आहेत.
महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन वाद सुरु आहेत. हा वाद मिटवण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. विदर्भातील तिढा असलेल्या जागांवरुन काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची चर्चाही सुरु झाली होती. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी स्वतः दिल्लीतील काँग्रेस नेत्याना फोन केला. तसंच मविआतील वाद मिटवण्यासाठी शरद पवारानी काँग्रेस नेत्यांशी चर्चाही केली आहे.महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेत..
Sharad Pawar Thackeray Group Congress ठाकरे गट शरद पवार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सासऱ्याचा प्रेमविवाह अन् शिक्षा सुनेला! अडीच लाखांचा दंड न भरल्याने सात पिढ्या...; बीडमधील धक्कादायक घटनाBeed News : सासऱ्याने प्रेम विवाह केला आणि शिक्षा सुनेसह सात पिढ्यांना भोगावी लागणार आहे.
और पढो »
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्यातो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या
और पढो »
ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा आणि महाराष्ट्रात... अमित शाह यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आदेशMaharashtra Politics : अमित शाहांनी शिवसेना ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बैठकीत त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
और पढो »
शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »
वडिलांनी ओझं म्हणून हिणवलं, मुलगी नको असल्याने आई तणावात गेली, कुपोषित राहिली; पण आज आहे बॉलिवूडची क्वीनमाझ्या जन्मानंतर आई मुलगी झाल्याने रडत होती आणि तणावात गेली होती असा खुलासा अभिनेत्री मल्लिका शेरावतने (Mallika Sherawat) केला आहे.
और पढो »