जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमान

Ganesha Idol In Indonesia समाचार

जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमान
Ganesh IdolGanesh Idol Sitting On Top Of A VolcanoIsland Of Bali
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

इंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.

जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमान

डोनेशिया हा मुस्लीमबहुल देश आहे. पण याच देशात अकराशे वर्षांपासून गणपती बाप्पांचे अस्तित्व आहे. जावा बेटावरच्या जगप्रसिद्ध प्रम्बानन मंदिरात गणपती आहे. प्रम्बानन मंदिरातील शैलीशी साधर्म्य सांगणारी ही मूर्ती असली तरी या मूर्तीवर आभूषणं नाहीत. गणेशाच्या डोक्यावर मुकूट नाही. मात्र त्याच्या हातात आयुधं आहेत. कमळावर विराजमान असलेल्या गणेशाच्या शेजारी मूषक मात्र दिसत नाही. गेबांगमध्येही आठव्या शतकातलं एक मंदिर आहे. मेदंग राज्यकर्त्यांच्या काळात हे मंदिर उभारण्यात आलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganesh Idol Ganesh Idol Sitting On Top Of A Volcano Island Of Bali Indonesia Ganeshotsav 2024 इंडोनेशिया बाली

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्तीआकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्तीजगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती सुरतमधील एका व्यापाऱ्याकडे आहे. जाणून घेऊया या मूर्तीची खास वैशिष्ट्ये...
और पढो »

आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.
और पढो »

17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?17 बँका असलेले भारतातील एकमेव गाव; जगभरातील मोठ्या बँकाना इथं का सुरु करायचीय आपली शाखा?भारतातील या गावात जगभरातील मोठ्या बँकाना आपली शाखा सुरु करायची आहे.
और पढो »

तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हालतीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हालMumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.
और पढो »

फिजीचं पाणी, व्हिएतनामचे काजू, मेक्सिकोचे टोमॅटो...मग भारतातून अमेरिका कोणती गोष्ट आयात करते?फिजीचं पाणी, व्हिएतनामचे काजू, मेक्सिकोचे टोमॅटो...मग भारतातून अमेरिका कोणती गोष्ट आयात करते?Business News : अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. केवळ 33.5 कोटी लोकसंख्या असलेला हा देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. जगातील जवळपास प्रत्येक देशाबरोबर अमेरिकेचे व्यावासायिक संबंध आहेत.
और पढो »

Ganeshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेनाGaneshutsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेनाMumbai Goa Traffic Jam : गणेशोत्सवासाठी कोकणच्या दिशेनं निघालेली अनेक मंडळी अद्याप गावांमध्ये पोहोचलेली नाहीत. वाहतूक कोंडीमुळं होतेय पंचाईत...
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:56:38