Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.
गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे यंदाही हालच झाले. चिखल आणि खड्ड्यांच्या मुंबई गोवा हायवेवरुन प्रवास करण्याची वेळ पुन्हा एकदा चाकरमान्यांवर ओढवली. तासनतास चाकरमानी मुंबई-गोवा हायवेवर अडकून पडले होते. मुंबई माणगाव हे तीन तांसाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 12 तास लागतायत. अरुंद रस्त्यांमुळे लोणेरे, तळेगाव, माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होती. मुंबईहून गणपतीसाठी गावाला निघालेल्या चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला आला. खाण्या पिण्याचे प्रचंड हाल झाले.
जे हाल मुंबई गोवा हायवेवर. तेच हाल कोकण रेल्वेतही झाले. गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं.. आणि त्याचा त्रास चाकरमान्यांनाच भोगावा लागला. कोकण रेल्वे असू दे किंवा मग मुंबई गोवा हायवे.. चाकरमान्यांचा दरवर्षीचा मनस्ताप ठरलेलाच आहे...मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाचं आणि विस्ताराचं काम 2010च्या अखेरीस सुरू करण्यात आलं. 2016ला काम पूर्ण होण्यासाठी डेडलाईन देण्यात आली. पण NGTची मान्यता, भूसंपादन आणि कंत्राटदारांच्या अडचणींमुळे काम रखडलं .
Kokan Ganeshotsav Kokan Railway Bad Condition Of Mumbai-Goa Highway गणेशोत्सव मुंबई-गोवा महामार्ग चाकरमणी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
Flight to Kokan: ST चा संप, लक्झरीची मुजोरी त्यात ट्रेन फुल्ल; फक्त 1680 रुपयात विमानानं गाठा आपलो कोकण!Flight to Kokan:एसटीचा खोळंबा झाल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झालेयत. अनेक चाकरमान्यांनी एसटीची बुकींग करुन ठेवलीय. पण एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिल्याने कोकणात जायचं कसं हा प्रश्न पडलाय. त्यात प्रत्येक सिझनप्रमाणे खासगी गाड्यांनी आपले दर दुपट्ट केल्यायत.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी पोलिसांची तीन तास चौकशीMaharashtra Breaking News LIVE : देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »
मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोनMaharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली.
और पढो »
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचागणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
और पढो »
कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good NewsGanpati Special Trains: बाप्पाचे आगमन होताच चाकरमान्यांना वेध लागतात ते गावचे. यंदा कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.
और पढो »