कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good News

Ganpati Special Trains समाचार

कन्फर्म सीट मिळणार? गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेकडून Good News
Ganpati Special Trains ListGanpati Special Train 2024Ganpati Special Train 2024 List
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Ganpati Special Trains: बाप्पाचे आगमन होताच चाकरमान्यांना वेध लागतात ते गावचे. यंदा कोकणात जाण्यासाठी 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत.

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले असताना चाकरमान्यांचे अर्धे लक्ष हे तिकिटांच्या वेटिंग लिस्टवर असचे. कोकणात जाण्यासाठी तिकिट मिळणं हे खूप कठिण आहे. गणेशभक्तांसाठी सप्टेंबर महिन्यात रेल्वेने मोठं गिफ्ट दिलं आहे. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 342 स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.

गणेशोत्सवासाठी गावाला जाण्यासाठी लाखो चाकरमानी कित्येक महिने आधीच रेल्वेच्या तिकिटांचे बुकिंग करुन ठेवतात. मात्र, कितीही आधी बुकिंग करायचं ठरवलं तरीदेखील वेटिंगवर दाखवतं. सगळ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल असतात. अशावेळी चाकरमान्यांकडे खासगी वाहनांचाच पर्याय उरतो. मात्र, गौरी-गणपतींच्या काळात रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यामुळं कोकणात पोहोचण्यासाठीच 12 ते 14 तास लागतात. अशावेळी रेल्वेचा प्रवास खूप आरामदायी व सोयीचा वाटतो. मात्र, बुकिंग फुल्ल असताना नागरिकांचा हिरमोड होतो.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. दरवर्षी सात लाख लोक मुंबईहून कोकणात आपल्या मुळगावी जात असतात. कोकणात जाण्यासाठी प्रवाशांनी 300 गणपती स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. मात्र, भारतीय रेल्वेने भक्तांची सुविधा पाहता 342 ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी वांद्रे टर्मिनस आणि गोवा मडगावसाठी एक द्विसाप्ताहिक ट्रेनचे उद्घाटन केले आहे. ही स्पेशल ट्रेन मुंबईच्या पश्चिम उपनगरातून कोकणात जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ganpati Special Trains List Ganpati Special Train 2024 Ganpati Special Train 2024 List Ganpati Special Train 2024 Booking Online Ganpati Special Train 2024 Booking Date Konkan Railway Ganpati Special Train Time Table 2 Indian Railway News Indian Railway News Today

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरूचाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरूGanesh Chaturthi Special Trains: मुंबईतील गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
और पढो »

आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...Konkan Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. मात्र काहीच दिवसात 2 हजार एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झालं आहे.
और पढो »

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशकल्याण डोंबिवलीतील 27 गावांबाबत मोठी घोषणा; पाण्याबाबातही दिलासा; CM शिंदेंचे आदेशCM Eknath Shinde: २७ गावात क्लस्टर योजना राबवणार, पाण्याचाही दिलासा मिळणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे यंत्रणांना आदेश
और पढो »

Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामंगोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामंMumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील...
और पढो »

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णयगणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णयगणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फूल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:08:04