गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामं

Janmashtami 2024 समाचार

गोविंदाssss! दहीहंडीसाठी मुंबई पोलिसांकडून नियमावली जारी; चुकूनही करू नका 'ही' कामं
Dahi HandiMumbai PoliceAdvisory
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 7 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Mumbai News : अवघ्या काही दिवसांनंतर मुंबईत दहीहंडिचा उत्साह पाहायला मिळणार असून, अनेक गोविंदा पथकं या दिवशी मानवी मनोरे रचताना दिसतील...

श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी असणारा गोपाळकाला या दोन्ही दिवशी संपूर्ण देशभरात धूम पाहायला मिळते. गोकुळाष्टमी चा हा उत्साह मुंबईमध्ये तुलनेनं सर्वाधिक असतो. निमित्त असतं ते म्हणजे शहरात ठिकठिकाणी आजोयत केली जाणारी दहीहंडी . सानथोर गोविंदा विविध गोविंदा पथकांमध्ये सहभागी होत या दिवसाचा आनंद लुटताना दिसतात. पण, उत्साह आणि उत्सवाला कोणतंही गालबोट लागू नये यासाठी आता प्रशासनानं सतर्क होत काही महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

Maharashtra Weather News : ऑगस्टमध्ये मुंबईत रेकॉर्ड ब्रेक उकाडा; पाऊस नेमका कधी परतणार? राज्यातील पर्जन्यमानाविषयीचा मोठा इशारा

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dahi Handi Mumbai Police Advisory Rules REGULATIONS Mumbai News News News In Martahi मुंबई बातम्या मराठी बातम्या गोकुळाष्टमी दहीहंडी गोपाळकाला Mumbai Police News Mumbai Police Recuitment

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चुकूनही बोलू नका या 5 नकारात्मक गोष्टीआयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर चुकूनही बोलू नका या 5 नकारात्मक गोष्टीबोलताना नेहमी विचार करावा असं आपल्या आपल्या घरातील मोठे नेहमी सांगतात. कारण बोलण्यामुळे आपल्या यशाच्या प्रवासात अडथळे येऊ शकतात. पण या गोष्टी विषयी तुम्हाला मुळीच माहित नसत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. कोणत्या 5 गोष्टी तुम्हाला तुमच्या गोल पासून दूर करू शकतात.
और पढो »

Raksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 : रक्षाबंधनाला 'या' वेळेत चुकूनही राखी बाधू नका! जाणून शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
और पढो »

'फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...''फडणवीस कुठल्या तोंडाने...', 'त्या' विधानावरुन ठाकरे गट संतापला! म्हणाले, 'राज्याच्या गृहखात्याची...'Badlapur Sexual Harassment Case Uddhav Thackeray Group Vs Fadnavis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरप्रकरणीही विरोधकांनी राजकारण करू नये असं विधान केल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
और पढो »

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!Bangladesh Protests: मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत.
और पढो »

'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदार'लाडकी बहीण' योजनेमुळे पतीने दिला घटस्फोटाचा इशारा; कारण ठरला पुण्यातील BJP आमदारDivorce Due To Ladki Bahin Yojana: हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर संताप व्यक्त होत असतानाच पुणे पोलिसांकडून मात्र प्रकार समोर आणणाऱ्यावरच दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला जातोय.
और पढो »

ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
और पढो »



Render Time: 2025-02-15 10:42:59