आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...

Mumbai St Bus Konkan Marathi News समाचार

आत्ताच बुकिंग करा! कोकणात जाणाऱ्या 2 हजार एसटी बस फुल, उरल्या फक्त इतक्या बस...
Konkan Ganeshotsav 2024 Marathi NewsKonkan St Buses From Mumbai Marathi NewsKonkan Ganeshotsav Latest Marathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Konkan Ganeshotsav: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाने कोकणात जाण्यासाठी जादा एसटी बसेस सोडल्या होत्या. मात्र काहीच दिवसात 2 हजार एसटी बसेसचे आरक्षण फुल्ल झालं आहे.

गणेशोत्सव हा प्रत्येकाच्याच आवडीचा व जिव्हाळ्याचा सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पााच्या आगमनासाठी जय्यत तयारी केली जाते. घराघरात गणपतीसाठी आरास करण्याची तयारीही एक महिना आधीपासूनच केली जाते. कोकणात गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह असतो. अशात मुंबई-पुण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमानी दोन महिने आधीपासूनच तयारी करत असतात. रेल्वे प्रशासनाने कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. त्याचबरोबर, एसटी महामंडळानेही प्रवाशांसाठी 4 हजार गाड्या सोडल्या आहेत.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. यंदा 7 सप्टेंबर रोजी गणपती येत आहेत. त्यापूर्वीच भाविक कोकणात जाण्याची लगबग करत असतात. प्रवाशांची ही लगबग पाहून एसटी आणि रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनेही फेस्टिव्ह ट्रेन सोडल्या आहेत. तर, एसटीनेही जादा गाड्या सोडल्या आहेत. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी एसटीला पसंती दिली आहे. त्यामुळं एसटीच्या 1,301 बसच्या गट आरक्षणासह एकूण 2,031 जादा बस आत्तापर्यंत पूर्ण आरक्षित झाल्या आहेत.

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 2 ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.यंदा एसटीतर्फे सुमारे ४,३०० जादा बस सोडण्यात येणार असून त्यापैकी २,०३१ बसचे पूर्ण आरक्षण झाले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Konkan Ganeshotsav 2024 Marathi News Konkan St Buses From Mumbai Marathi News Konkan Ganeshotsav Latest Marathi News Konkan Ganeshotsav Marathi News St Buses Konkan Passengers Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGood News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGanpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
और पढो »

कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंदकोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंदकोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
और पढो »

जयपुर-दिल्ली हाईवे पर ट्रेलर में घुसी रोडवेज बस: पति-पत्नी व बेटे की मौत; नाबालिग का पैर कटकर अलग हुआ, 11 क...जयपुर-दिल्ली हाईवे पर ट्रेलर में घुसी रोडवेज बस: पति-पत्नी व बेटे की मौत; नाबालिग का पैर कटकर अलग हुआ, 11 क...Rajasthan Jaipur-Delhi Highway Roadways Bus Accident - राजस्थान रोडवेज बस ओवरटेक करने के चक्कर में ट्रेलर में घुस गई। टक्कर इतनी जबरदस्त थी बस का एक हिस्सा पूरी तरह सिमट गया
और पढो »

बच जाती 18 जिंदगियां... : उन्नाव हादसे की जांच में सड़क पर दौड़ते दिखे 35 'यमराज'!बच जाती 18 जिंदगियां... : उन्नाव हादसे की जांच में सड़क पर दौड़ते दिखे 35 'यमराज'!उन्नाव में घटित बस हादसे में 18 लोगों की मौत हुई है और ये बस बिना फिटनेस, परमिट के सड़क पर दौड़ रही थीं.
और पढो »

दिल्ली-NCR में जल्द चलेगी Uber की लग्जरी बसें, AC-वाईफाई और CCTV की मिलेंगी सुविधाएंदिल्ली-NCR में जल्द चलेगी Uber की लग्जरी बसें, AC-वाईफाई और CCTV की मिलेंगी सुविधाएंयोजना के अनुसार, “प्रीमियम बस” कोई भी पूर्ण वातानुकूलित लक्जरी बस होगी, जिसमें कम से कम नौ यात्रियों के बैठने की क्षमता होगी.
और पढो »

Haryana: फतेहाबाद में स्कूल बस पर कावड़ियों का पथराव, साइड लगने पर बवाल, सड़क पर लगा लंबा जामHaryana: फतेहाबाद में स्कूल बस पर कावड़ियों का पथराव, साइड लगने पर बवाल, सड़क पर लगा लंबा जामकावड़ से हल्की टच होने पर स्कूल बस पर पथराव शुरू कर दिया, बच्चों को बस से उतार लिया गया.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:02:53