गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2024 समाचार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याआधी ही बातमी वाचाच! राज्य सरकारचा मोठा निर्णय
Mumbai Goa HighwayKonkan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फूल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी लगबग सुरु आहे. दरम्यान गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांचं बुकिंग फुल झालं आहे. यादरम्यान आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यादरम्यान राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवसाठी कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी यावर्षीदेखील टोलमाफी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमाफी जाहीर केली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावेळीही कोकणवासीयांना टोलचा त्रास सहन करावा लागणार नाही. दरम्यान दीपक केसरकर यांनी मुंबईत मंडळाकडून आता फक्त 100 रुपये भाडं आकारले जाईल असं जाहीर केलं आहे. गणपती मंडळांना दिलासा देणारे निर्णय आम्ही घेतले आहेत अशी माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली.वर्षभर कार्यक्रम राबवणाऱ्या मोठ्या गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या कार्यालयाचं भाडं कमर्शियल दराप्रमाणे घेतलं जातं. ते निवासी दराने घ्यावं अशी मागणी केली होती. कमर्शियल दराने घेतल्यामुळे मोठी थकबाकी होती. त्याच्यावरील व्याज रद्द करावं आणि भाड्याच्या रकमेत 50 टक्के कपात करण्यात यावी अशी मागणी केली.

मूर्तीकारांच्या प्रश्नावर सुद्धा चर्चा झाली. मूर्तीकारांसाठी साहित्य सबसिडी योजना राबवण्यात यावी अशी मागणी दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. लालबागचा राजा किंवा तत्सव मोठ्या मंडळाच्या आजूबाजूचे पार्किंग लॉट गणेशोत्सव काळात मोफत करण्यात येतील असंही ते म्हणाले. पर्यावरण पूरक गणेशोत्सव कसा साजरा केला जाईल यासाठी विशेष इनिशेटिव्ह घेतला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं.

गणेशोत्सव मुंबईच्या लोकल ट्रेन रात्रभर चालू ठेवण्याची सूचना रेल्वे मंत्रालयाला करणार आहोत. गणेशोत्सव काळात स्पीकर लावण्यासाठी चार दिवस सूट देण्यात आली आहे. दुसरा दिवस, पाचवा दिवस, सातवा दिवस आणि अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर लावण्यास परवानगी असेल असंही ते म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Goa Highway Konkan

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGood News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGanpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
और पढो »

चाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरूचाकरमान्यांना बाप्पा पावला! कोकणात जाण्यासाठी 20 विशेष ट्रेनची सोय; 'या' तारखेपासून बुकिंग सुरूGanesh Chaturthi Special Trains: मुंबईतील गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेकडून कोकणात विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे.
और पढो »

मोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेमोठी घोषणा! मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाअंतर्गत 50 हजार युवकांना मिळणार इतके रुपयेMukhyamantri Yojnadut Karykram:लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरु असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.राज्यातील तरुणांसाठी आता मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगगणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
और पढो »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
और पढो »

Breaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीBreaking News : पूजा खेडकरवर मोठी कारवाई, UPSC ने रद्द केली उमेदवारीPooja Khedkar News : युपीएससीनं पूजा खेडकर यांना दोषी ठरवलं आहे. सिव्हील सर्विस नियमांतर्गत युपीएससीने मोठा निर्णय घेतलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 02:50:31