Maharashtra Breaking News LIVE : देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Maharashtra Breaking News LIVE : जयदीप आपटेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरी पोलिसांची तीन तास चौकशी6 Sep 2024, 18:50 वाजता
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागावाटपाबाबत रोखठोक भूमिका मांडलीये.. आम्ही विधानसभेच्या 60 जागांवर लढण्याची तयारी केलीये... पण त्यापेक्षा अधिक जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे असं अजित पावारांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय... आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर महायुतीत आलो आहोत. यासाठी धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली जाणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.. मुख्यमंत्री महायुतीचाच होईल असा दावा यावेळी त्यांनी केला..
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया काँग्रेसकडून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हरियाणा निवडणुकीच्या अगोदर विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती. विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया दोघंही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.मुंबई म्हाडाच्या घरांची 8 ऑक्टोबरला सोडत जाहीर करण्यात येणार आहे.. महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्राच्यावतीने मुंबईसाठी सोडत होणार आहे..
विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. अजित पवारांना मोदी-शाहांच्या दयेवर जगावं लागेल, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केलाय. भाजपवाले जे देतील ते त्यांना घ्याव लागेल. कारणर भाजपनं अजित पवारांना गृहीत धरलंय, असा आरोपही वडेट्टीवारांनी केलाय. तर कोण किती जागा लढायंच यावर अजून चर्चा झाली नाही. केवळ जिंकण्यासाठी लढायचंय, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलीय.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Ganesh Chaturthi 2024 Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Shivaji Statue Collapse: शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला जयदीप आप्टे गिरफ्तारMaharashtra Shivaji Statue Collapse: शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला जयदीप आप्टे गिरफ्तार | Breaking News
और पढो »
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या दोन बसचा अपघातMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
और पढो »