बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची (ICC Chairman) निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जर आयसीसी चेअरमनपदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होणार आहे. या महिन्यात आयसीसीची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. सध्या ग्रेग बार्कले आयसीसीच्या अध्यक्षपदी आहेत. त्यांचा चार वर्षांचा कार्यकाळ आता संपत आहे. दरम्यान बीसीसीआयचे सचिव जय शाह आयसीसी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत.
बार्कले यांनी तीन वर्षांहून अधिक काळ आयसीसीचं प्रमुखपद भूषवलं आहे. बार्कले यांच्यानंतर जर जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले तर ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरतील. एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांच्यानंतर हे पद भूषवणारे ते तिसरे भारतीय असतील. मात्र या पदावर निवड झाल्यानंतर जय शाह यांच्यासमोर अनेक आव्हानंही उभी राहतील. याचं कारण त्यांना आयसीसीचे मुख्यालय दुबईत असल्याने तिथे स्थायिक व्हावं लागेल. ICC आपलं मुख्यालय मुंबईत हलवणार असल्याची चर्चा होती. पण Cricbuzz ने हे दावे फेटाळले आहेत.
ICC Bcci Jay Shah ICC Chairman
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 WC जिंकल्यानंतर जय शाह यांची मोठी घोषणा; चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी भविष्यवाणी, म्हणाले 'यापुढे रोहित...'Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jay Shah) यांनी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली आहे.
और पढो »
मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »
पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »
Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांना मोठा दिलासा देणार! इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार?केंद्र सरकारकडून एका विशेष श्रेणीतील करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार आयकर सलवत मर्यादेत बदल करण्याची शक्यता आहे.
और पढो »
Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणीPune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार?
और पढो »
'निर्ल्लज संधीसाधू...', रोहित शर्मा, विराटचा उल्लेख करत जय शाहांवर टीका; 'जगभरात कुठेही...'Jay Shah Is Shameless Opportunists Slams Ex Cricketer: वानखेडे स्टेडियमवरील सत्कार समारंभामधील दोन फोटो शेअर करत अमित शाह यांचे पुत्र जय शाह अशा उल्लेखासहीत निशाणा साधला.
और पढो »