केंद्र सरकारकडून एका विशेष श्रेणीतील करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकार आयकर सलवत मर्यादेत बदल करण्याची शक्यता आहे.
Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण करदात्यांना मोठा दिलासा देणार! इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल होणार?
जर तुम्ही करदाता असाल आणि प्रत्येक वर्षी आयकर परतावा दाखल करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोकरदार वर्गाला दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची आणि 80 सी अंतर्गत मर्यादा वाढवण्याची मागणी होत आहे. यावेळी सरकार मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मनीकंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, जुलैमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार नवीन कर प्रणाली अंतर्गत कर सवलतीची मर्यादा सध्याच्या 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याचा विचार करत आहे.
जुन्या कर प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्याचा सरकारचा विचार नाही. किंबहुना, अनेक लोकांची मागणी आहे की सर्वाधिक 30 टक्क्यांमधील रक्कम 10 लाखांवरून 20 लाख रुपये करण्यात यावी. वास्तविक, अधिकाधिक लोकांना नवीन कर प्रणालीच्या कक्षेत आणणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. नवीन कर प्रणालीमध्ये सूट आणि कपात कमी आहेत. पण साधारणपणे कराचा दरही कमी असतो. नवीन कर प्रणालीमध्ये, वार्षिक 15 लाखांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांवर 30 टक्के कर लावला जातो.
Finance Minister Nirmala Sitharaman
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
और पढो »
T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदीImad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
और पढो »
सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »
प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्दPraful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.
और पढो »
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
और पढो »
Essential Medicine: सरकारचा मोठा निर्णय; आजपासून सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या 54 औषधांच्या किमती होणार कमीEssential Medicine: ज्या औषधांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत त्यामध्ये मधुमेह, हृदय रोग आणि कानाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मल्टीव्हिटामिन्सचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
और पढो »