प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द

Praful Patel समाचार

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; 180 कोटींच्या संपत्तीची जप्ती EDकडून रद्द
Praful Patels PropertiesNCP Leader Praful PatelAjit Pawar Praful Patel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Praful Patel ED : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांना मोठा दिलासा, PMLA कायद्यांतर्गत त्यांच्या वरळी येथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. PMLA कायद्यांतर्गत वरळीयेथील त्यांच्या मालकीच्या १२ व्या आणि १५ व्या माळ्यावरील फ्लॅटची जप्ती ईडीने रद्द केली आहे. जप्त करण्यात आलेल्या सीजे हाऊस फ्लॅटची किंमत जवळपास १८० कोटीच्या घरात असल्याची माहिती समोर येते आहे. आता प्रफु्ल्ल पटेल यांच्या घरावरील EDची जप्ती उठली आहे.

ED ने 2022 मध्ये पटेल यांच्यासह त्यांची पत्नी वर्षा आणि त्यांची कंपनी मिलेनियम डेव्हलपर्स यांच्या मालकीचे किमान सात फ्लॅट्स जप्त केले होते. गॅंगस्टर इक्बाल मिर्ची याच्या पत्नीकडून ही प्रॉपर्टी पटेल यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप केला होता. सोमवारी याबाबत ईडीने ही मालमत्ता इक्बाल मिर्चीशी संबधित नसल्याचा दावा करत जप्ती रद्दी केली आहे.प्रफुल्ल पटेल यांच्या ज्या मालमत्तेवर कारवाई केली होती त्यातील दोन मजले इक्बाल मिर्ची यांच्या कुटुंबियांचे होते. त्यांना ईडीने जप्त केले होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Praful Patels Properties NCP Leader Praful Patel Ajit Pawar Praful Patel प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेल मालमत्ता प्रफुल पटेल ईडी जप्ती प्रफुल्ल पटेल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालसोन्याचे भाव गडगडले, 24 कॅरेट सोन्याचा दर ऐकून आत्ताच सराफा बाजार गाठालGold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
और पढो »

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पणअरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, उद्या तिहार जेलमध्ये करावं लागणार आत्मसमर्पणदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे.
और पढो »

EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णयEWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णयया निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
और पढो »

Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
और पढो »

Medicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: केंद्र सरकारने 41 औषधांच्या किमती केल्या कमी; रूग्णांना मोठा दिलासाMedicine Rate Reduced: नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाच्या म्हणजेच NPPA ची नुकतीच बैठक झाली. यावेळी NPPA च्या 143 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
और पढो »

'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रियाप्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:42:09