दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना 2 जूनला तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण करावं लागणार आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर निर्णय दिलेला नाही. याचिकेवर 5 जूनला निर्णय सुनावला जाणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी प्रकृती ठीक नसल्याने अंतरिम जामीन 7 दिवसांसाठी वाढवण्याची मागणी केली होती. शनिवारी कोर्टात याचिकेवर सुनावणी झाली. ईडीने अरविंद केजरीवाल यांचा जामीन कालावधी वाढवण्याला विरोध केला आहे. कोर्टात अरविंद केजरीवाल यांच्या वतीने एन हरिहरन आणि ईडीच्या वतीने ASG एसव्ही राजू यांनी युक्तिवाद केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सुनावणीसाठी ऑनलाइन हजर होते.
दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 5 जूनला अंतिम निकाल दिला जाईल असं सांगितलं आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांची बाजू मांडताना एन हरिहरन यांनी म्हटलं होतं की,"ईडीला जी व्यक्ती आजारी आहे किंवा ज्याची प्रकृती खराब आहे त्याला कोणतेही उपचार मिळणार नाहीत असं सुचवायचं आहे का? कलम 21 अंतर्गत आम्हाला अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला जामीन अर्ज दाखल करण्याची सूट दिली होती. त्याच आधारे आम्ही नियमित आणि अंतरिम जामीन मागितला आहे.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
50 दिवसांनंतर लेक घरी आला! भावूक होऊन केजरीवालांची आईला मिठी, वडिलांच्या पायाशी वाकले CM50 दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आंतरिम जामीन मंजूर केला आहे. 2 जून रोजी केजरीवाल यांना सरेंडर करावं लागणार आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे.
और पढो »
'भारतात लोकशाहीच्या...', अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रियाSharad Pawar On Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Interim Bail To Arvind Kejriwal) यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर आता शरद पवारांनी ट्विट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »
'या' अटींवर अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन, तुरुंगाबाहेर येताच मोदी सरकारवर गरजलेLoksabha 2024 : दिल्लीतल्या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड घडलीय.. त्याचा परिणाम दिल्ली तसंच पंजाबचाही निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
और पढो »
अजब इत्तफाक: इधर पत्नी से जेल में हो रही थी केजरीवाल की मुलाकात, इसी बीच सुप्रीम कोर्ट से आई गुड न्यूजदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल और उनकी पत्नी सुनीता केजरीवाल (फाइल फोटो).
और पढो »
'चुनाव के मद्देनजर जमानत पर कर सकते हैं विचार', केजरीवाल की याचिका पर SC की टिप्पणीदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल की याचिका पर सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने ईडी से कहा कि वह चुनावों के कारण अरविंद केजरीवाल की अंतरिम जमानत पर विचार कर सकता है.
और पढो »
'चुनाव के चलते...' : अरविंद केजरीवाल की अंतरिम जमानत पर सुप्रीम कोर्ट सात मई को करेगा सुनवाईदिल्ली के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (फाइल फोटो).
और पढो »