50 दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने आंतरिम जामीन मंजूर केला आहे. 2 जून रोजी केजरीवाल यांना सरेंडर करावं लागणार आहे. या काळात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अनेक अटींसह जामीन मंजूर केला आहे.
सुप्रीम कोर्टाने दिल्लचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन दिली आहे. 50 दिवसांनंतर अरविंद केजरीवाल पहिल्यांदा घरी गेले आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत, मात्र मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्ली सचिवालयात जाण्यास बंदी यांसारख्या काही अटी घातल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अनेक अटींसह केजरीवाल यांना जामीन देण्याचे आदेश दिले. केजरीवाल यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. निवडणूक प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कोणतेही बंधन घातलेले नाही.केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. सीएम केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.
Arvind Kejriwal Interim Bail Delhi Cm Arvind Kejriwal Interim Bail Supreme Court Grants Interim Bail To Delhi Cm Supreme Court Arvind Kejriwal Meeting His Parents Sunita Kejriwal
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIDEO: ‘...जेव्हा मी वडिलांचे अक्षरशः तुकडे घरी आणले’ हजारोंच्या सभेत प्रियंका झाल्या भावूक, पंतप्रधानांना थेट म्हणाल्या…Priyanka Gandhi Speech Video : काँग्रेसच्या वतीनं मातब्बर नेते प्रचारामध्ये उतरले असून, उत्तर भारतामध्ये पक्षाच्या वतीनं प्रियंका गांधी मोठी जबाबदारी पार पाडत आहेत.
और पढो »
'मी हार नाही मानणार' Irrfan Khan च्या आठवणीत भावूक झाला Babil, पोस्ट वाचून डोळे पाणावतीलIrrfan Khan Death Anniversary : बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अभिनयात आपली क्षमता सिद्ध करणारा ज्येष्ठ अभिनेते इरफान खान यांनी 29 एप्रिल 2020 जगाचा निरोप घेतला. वडिलांच्या आठवणीत मुलगा बाबिल खान भावूक होऊन त्यांने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलंय.
और पढो »
मोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणारKejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर येणार आहेत. कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
और पढो »
मुग्धा गोडसेच्या आईसोबत मॉलमध्ये गैरवर्तणूक; अभिनेत्रीनंच सांगितला घटनाक्रम, चाहते संतापलेपण यावेळी मुग्धा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात असलेल्या एका मॉलमधील कॅफेत मुग्धाच्या 70 वर्षीय आईला वाईट वागणूक मिळाली.
और पढो »
कोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेCovid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
और पढो »
वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशVasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
और पढो »