मोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार

Arvind Kejriwal's Interim Bail समाचार

मोठी बातमी! केजरीवाल यांना जामीन मंजूर; 50 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर, प्रचार करणार
Arvind KejriwalArvind Kejriwal NewsDelhi Liquor Policy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Kejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 50 दिवसांनंतर तुरुंगामधून बाहेर येणार आहेत. कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. निवडणूक प्रचारासाठी 22 दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

केजरीवाल यांना जमीन मंजूर करण्यात आला दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 1 जूनपर्यंत हा अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ईडीला अनेक प्रश्न विचारले.

ईडीची बाजू अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही राजू यांनी मांडली. जेव्हा आम्ही तपास सुरु केला होता तेव्हा तो थेट अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात तो तपास नव्हता. यामुळे सुरुवातीला त्यांच्याशी संबंधित एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. तपास त्यांच्यावर केंद्रीत नव्हता पण तपासादरम्यान अरविंद केजरीवाल यांचं नाव समोर आलं. मनिष सिसोदिया यांची जामीन याचिका रद्द केल्यानंतर 100 कोटी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित व्यवहारांमधील गैरव्यवहाराचा पैसा म्हणून जोडण्यात आले आहेत, असं सॉलिसिटर जनरल यांनी सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Arvind Kejriwal Arvind Kejriwal News Delhi Liquor Policy Kapil Sibbal Delhi High Court Delhi Excise Policy Case Supreme Court Latest News Arvind Kejriwal Latest News Arvind Kejriwal Supreme Court Arvind Kejriwal Bail Arvind Kejriwal Bail Hearing Arvind Kejriwal Case सर्वोच्च न्यायालय ताज्या बातम्या सर्वोच्च न्यायालय मराठी बातम्या अरविंद केजरीवाल ताज्या बातम्या अरविंद केजरीवाल सर्वोच्च न्यायालय अरविंद केजरीवाल जामीन मराठी मराठी बातम्या मराठी न्यूज

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशवसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशVasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
और पढो »

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतून माघार घेऊनही नाशिकमध्ये भुजबळांची नवी खेळी? पाहा का उडालीय खळबळ...Loksabha Election 2024 Nashik : दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु असतानाच नाशिकमधून आली राजच्याच्या राजकारणाती मोठी बातमी. छगन भुजबळ यांची खेळी की आणखी काय?
और पढो »

Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?Indian Railway : कमीत कमी वेळात कोकण आणि अगदी गोव्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाड्यांसंदर्भात का घेण्यात आला हा निर्णय? पाहा सर्वात मोठी बातमी...
और पढो »

प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...प्रवाशांसाठी मोठी बातमी; हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प, कधी सुरू होणार?, मध्य रेल्वे म्हणतेय...Mumbai Local Train Update: प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
और पढो »

मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोषमोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोषतब्बल 11 वर्षांनी दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
और पढो »

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयरस्त्यावर झाडांखाली कार पार्क करण्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णयMumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-22 06:32:57