T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदी

T20 World Cup 2024 समाचार

T20 World cup : भारताविरुद्ध सामन्याआधी पाकिस्तानला 'जोर का झटका', हा स्टार खेळाडू जायबंदी
Imad Wasim Ruled OutIND Vs PakPAK Vs USA
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 51 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Imad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत (PAK vs USA) होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.

Imad Wasim Ruled Out : पाकिस्तानचा सलामीचा सामना युएसएसोबत होणार आहे. अशातच आता पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांची भिडत येत्या 9 तारखेला होणार आहे. अशातच आता पाकिस्तानचा श्रीगणेशा होण्याआधी संघाला मोठा धक्का बसलाय. पाकिस्तान संघाकडून वाईट बातमी समोर आलीये. पाकिस्तानचा स्टार ऑलराऊंडर इमाद वसीम जायबंदी झाल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे. इमाद वसीम पहिल्या सलामीच्या सामन्यासाठी तरी उपलब्ध नसणार आहे.

पाकिस्तान संघ 6 जून रोजी स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. अशातच इमाद वसीम सलामीच्या सामन्यात सहभागी होणार नाही, यावर कॅप्टन बाबर आझम याने दुजोरा दिलाय. पाकिस्तानचा संघ टी-ट्वेंटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. या मालिकेत दोन्ही संघांचे चार सामने झाले. यात पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याचवेळी इमाद जखमी झाला होता. त्याच्या बरगडीत दुखत होते, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आलं.

आमची मेडिकल पॅनलशी चर्चा झाली आहे, त्यामुळे मला वाटतं पुढच्या मॅचसाठी नाही, पण बाकीच्या मॅचसाठी तो हजर असेल, असं वक्तव्य पाकिस्तानच्या कॅप्टनने केलं आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपआधीच पाकिस्तानला दुखापतीचं ग्रहण लागल्याचं पहायला मिळतंय.Babar Azam said"I don't have any personal milestones for this tournament, my goals are secondary here.

यूएसए - मोनांक पटेल , आरोन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरी अँडरसन, अली खान, हरमीत सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोश्टुश केंजिगे, सौरभ नेथ्रालवकर, शॅडली व्हॅन शाल्क्विक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Imad Wasim Ruled Out IND Vs Pak PAK Vs USA Babar Azam India Vs Pakistan Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »

'रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...''रोहित, विराटने भारतीय संघाला अपंग केलं'; माजी भारतीय दिग्गजाचं धक्कादायक विधान, 'तुम्ही यशस्वी जैसवालला...'T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपमधील सराव सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) यशस्वी जैसवालला (Yashavi Jaiswal) संघातून वगळण्याला विरोध केला आहे.
और पढो »

'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधान'विराट कोहलीला माझ्या टी-20 संघात जागा नाही', हेडनने स्पष्टच सांगितलं; रोहित शर्माबाबतही मोठं विधानT20 World Cup: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) विराट कोहली (Virat Kohli) विरुद्ध यशस्वी जैसवाल (Yashasvi Jaiswal) यांच्यापैकी पहिल्या क्रमांकावर कोण खेळावं यावर परखड मत मांडलं आहे.
और पढो »

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
और पढो »

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडूविराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडूVirat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
और पढो »

Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma ची सोशल मीडियावर खरमरीत पोस्ट, म्हणतो 'एक दिवस विश्वासाला तडा जाईल पण...'Rohit Sharma On Viral Video : टीम इंडियाचा कॅप्टन आणि मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याने सोशल मीडियावर पोस्ट करत स्टार स्पोर्टसच्या (star sports) कॅमेरामॅनवर नाराजी व्यक्त केलीये.
और पढो »



Render Time: 2025-02-19 05:11:38