जान्हवी कपूरसोबत रेखानं असं काय केलं की लोकांना आली श्रीदेवीची आठवण? म्हणाले 'आई...'

Ulajh Screening समाचार

जान्हवी कपूरसोबत रेखानं असं काय केलं की लोकांना आली श्रीदेवीची आठवण? म्हणाले 'आई...'
Janhvi KapoorRekhaRekha Kisses And Hugs Janhvi Kapoor
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

जान्हवी कपूरच्या या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी रेखा या देखील पोहोचल्या होत्या. तर त्यांचा व्हिडीओ पाहून सगळेच त्यांची स्तुती करत आहेत. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की रेखा या जान्हवी कपूरसोबत दिसत आहेत.

Rekha At Janhvi Kapoor 's Movie Premiere : रेखा आणि जान्हवी कपूर यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांना आली श्रीदेवींची आठवण... कारण...: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझ' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याच्याआधी म्हणजे काल 1 ऑगस्ट रोजी चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं. तर त्याशिवाय जान्हवीवर त्यांनी प्रेम व्यक्त केल्याचं देखील यात पाहायला मिळालं.

जान्हवी आणि रेखा यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. हा व्हिडीओ जान्हवीच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगचा आहे. रेखा या गुलाबी साडी नेसत जान्हवी आणि गोल्डन बॉर्डरच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की जान्हवी ही रेखा यांचा हात पकडून पोज देताना दिसत आहे. तर रेखा या जान्हवीला मिठी मारताना दिसत आहे. रेखा यांनी ज्या प्रकारे जान्हवीवर असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं त्याची सगळेच स्तुती करत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Janhvi Kapoor Rekha Rekha Kisses And Hugs Janhvi Kapoor Janhvi Kapoor Ulajh Screening Entertainment Top Stories Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..''देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात असेपर्यंत....', संजय राऊतांचं मोठं विधान, म्हणाले 'हा कचरा..'Sanjay Raut on Devendra Fadnavis: महाराष्ट्रात फडणवीस (Devendra Fadnavis) असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे.
और पढो »

'त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...''त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...'Deepak Kesarkar on Teachers: शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.
और पढो »

'समोरच्या संघातील खेळाडूंना शिव्या द्या!' द्रविडचा World Cup मॅचआधी टीम इंडियाला सल्ला'समोरच्या संघातील खेळाडूंना शिव्या द्या!' द्रविडचा World Cup मॅचआधी टीम इंडियाला सल्लाRahul Dravid Aggressive Side: वर्ल्ड कपदरम्यानची आठवण सांगताना या खेळाडूने एका पॉडकास्टवर सामन्याआधी द्रविडने दिलेला हा सल्ला ऐकून हे द्रविड बोललाय यावर विश्वास बसत नव्हता असं म्हटलं आहे.
और पढो »

शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?शाळेतलं प्रेम, धूम-धडाक्यात लव्ह मॅरेज; मग असं काय घडलं की इतक्या हसऱ्या चेहऱ्यांनी आयुष्य संपवलं?Crime News : एका जोडप्याच्या शालेय प्रेमकथेचा आणि प्रेमविवाहाचा दु:खद अंत झालाय. पतीने आपलं जीवन संपल्यावर बातमी ऐकताच पत्नीनेही जगाचा निरोप घेतलाय.
और पढो »

मिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्कामिळालं नाहीये मिळवलंय... सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाची आकडेवारी, Winning Percentage पाहून बसेल धक्काSuryakumar Yadav Captaincy Record: रोहित शर्मानंतर भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्या करेल असं मानलं जात असतानाच अचानक सूर्यकुमारकडे भारतीय संघाची धुरा कशी सोपवण्यात आली असा प्रश्न विचारला जात आहे.
और पढो »

गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच, जय शहा यांनी जाहीर केलं नाव, म्हणाले...New head coach of Team India : राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा हेड कोच झाला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विट करत याची माहिती दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:11:15